मुदतवाढ…. सेंट्रल GST आणि कस्टम्स, पुणे झोन अंतर्गत नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांची भरती।…
सेंट्रल GST आणि कस्टम्स, पुणे झोन अंतर्गत “कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, हवालदार” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची…