ठाणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदांची नविन भरती सुरु | Thane Mahanagarpalika Recruitment 2023

Thane Mahanagarpalika Recruitment 2023

  • पदसंख्या: 06
  • शेवटची तारीख: 05/06/2023
1,006

Thane Mahanagarpalika Recruitment 2023

ठाणे महानगरपालिका अंतर्गत महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) (महाराष्ट्र) नियम, २०१६” मधील नियम ११ (२) (ख) (दोन) ते (पाच) यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या प्रवर्गातील संघटनांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तीची नगर पथविक्रेता समितीवर सदस्य म्हणून नेमणूक नियम १२ मध्ये घालून देण्यात आलेल्या निकषाच्या आधारावर करण्यासाठी खालील प्रमाणे नमुद संघटनांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुन 2023 आहे.

एकूण जागा : 06

पदाचे नाव & तपशील: सदस्य

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: ठाणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  05 जुन 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता: आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांचे नांवे प्रशासकीय भवन येथील नागरी सुविधा केंद्र, तळमजला, पाचपाखाडी, चंदनवाडी, ठाणे 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Thane Mahanagarpalika Recruitment 2023,

ठाणे महानगरपालिका