ठाणे महानगरपालिकेत रिक्त पदांकरिता भरती सुरु!!
Thane Mahanagarpalika Recruitment 2024
- पदसंख्या: 195
- शेवटची तारीख:
Thane Mahanagarpalika Recruitment 2024
ठाणे महानगरपालिके अंतर्गत अंतर्गत “शिक्षक” पदांच्या एकूण 195 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस आहे.
एकूण जागा : 195
पदाचे नाव & तपशील: शिक्षक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: ठाणे
अर्ज पद्धती: ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 दिवस
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा I
जाहिरात पहा II
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
ठाणे महानगरपालिकेत रिक्त पदांकरिता भरती सुरु!!
Thane Mahanagarpalika Recruitment 2024
ठाणे महानगरपालिके अंतर्गत इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी मार्फत “वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, टीबीएचव्ही” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.
एकूण जागा : 03
पदाचे नाव & तपशील: वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, टीबीएचव्ही
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: ठाणे
अर्ज पद्धती: ऑफलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता: राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय, 4था माळा, आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प) -400 602
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
ठाणे महानगरपालिकेत १,३५० रिक्त पदे भरणार, लवकरच येणार नवी जाहिरात!
Thane Mahanagarpalika Recruitment 2024
नव्या वर्षात नोकरीच्या शोधात असलेल्यांना ठाणे महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होण्याची संधी चालून आली आहे. पालिकेने अग्निशमन, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, आरोग्य केंद्र, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, तरण तलाव इत्यादी विभागात प्रथम ते चतुर्थ श्रेणीची १ हजार ३५० रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही प्रक्रियाही सुरू होणार असून यामुळे पालिकेचा कारभार अधिक सक्षम होण्यास मदत मिळणार आहे.
शहराची वाढणारी लोकसंख्या आणि महापालिकेच्या वाढत्या कामाचा व्याप लक्षात घेता, महापालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या ही अपुरी ठरत आहे. मागील काही वषार्पासून ठाणे महापालिकेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. ठाणे महापालिकेच्या सेवेतून मागील २०१५ ते डिसेंबर २०२३ पर्यंत १२०० पेक्षा अधिक कर्मचारी, वरिष्ठ कर्मचारी यांच्यासह अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. ही पोकळी भरून काढण्यासाठी पालिकेने ६३९ पदे ही सरळ सेवेने भरली होती; परंतु ज्या पद्धतीने कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत, त्या पद्धतीने भरती मात्र
होताना दिसत नाही. त्यामुळे ठाणे महापालिकेने २० जुलै २०१६ रोजी महासभेत ठराव केला होता. त्यानंतर १ ऑक्टोबर २०१६ रोजी हा आकृतिबंधाचा ठराव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला होता. अखेर या आकृतिबंधाला शासनाने २०१९ मध्ये मंजुरी दिली आणि पहिल्या टप्प्यात ६८२ पदांना मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता पुन्हा ७८० पदांना मंजुरी देण्यात आली आहे; परंतु आता मंजूर करण्यात आलेल्या आकृतिबंधात आरोग्य सेवेतील ७७८ पदे असून दोन पदे उपायुक्तांची होती. त्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे; परंतु उर्वरित पदांना मात्र मंजुरी अद्यापही मिळू शकलेली नाही.
अग्निशमन दलातील मुख्य अग्निशमन प्रमुखा सह ६२१ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ठाणे महापालिकेत नव्या वर्षात तब्बल १,३५० च्या आसपास अत्यावश्यक सेवेतील पदे भरली जाणार आहे. यात सध्या आरोग्य हा महत्त्वाचा घटक मानला जात असल्याने आरोग्य सेवेतील अत्यावश्यक पदे भरण्याभरोबर अग्निशमन दलातील रिक्त असलेल्या ६२१ पदांपैकी काही महत्त्वाची पदेदेखील यात भरली जाणार आहेत.
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents