ठाणे पाटबंधारे विभाग अंतर्गत पदाकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित

Thane Patbandhare Vibhag Recruitment 2024

2,821

Thane Patbandhare Vibhag Recruitment 2024

कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे अंतर्गत “वकील” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज 22 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.

 

पदाचे नाव & तपशील: वकील

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

ठाणे पाटबंधारे विभाग अंतर्गत पदाकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: kidclegal@gmail.com

अर्ज सुरू होण्याची तारीख: 22 फेब्रुवारी 2024

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम