TISS मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता नवीन भरती सुरू; ६० हजारापर्यंत मिळणार पगार!! | TISS Mumbai Recruitment 2023

TISS Mumbai Recruitment 2023

819

TISS Mumbai Recruitment 2023

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत “संशोधन सहयोगी, क्षेत्र समन्वयक, संशोधन सहाय्यक” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2023 आहे.

एकूण जागा : 11

पदाचे नाव & तपशील: संशोधन सहयोगी, क्षेत्र समन्वयक, संशोधन सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 एप्रिल 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

TISS,

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस,

TISS Mumbai Recruitment 2023

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम