UPSC एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा अंतर्गत “या” पदाच्या 859 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा!!

UPSC CMS Exam Notification 2024

120

UPSC CMS Exam Notification 2024

UPSC एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा अंतर्गत “सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी (ADMO), सहायक विभागीय वैद्यकीय अधिकारी, जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर, जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर Gr.II” पदांच्या एकूण 859 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

एकूण जागा : 859

पदाचे नाव & तपशील: सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी (ADMO), सहायक विभागीय वैद्यकीय अधिकारी, जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर, जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर Gr.II

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 32 वर्षे

UPSC एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा अंतर्गत “या” पदाच्या 859 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा!!

App Download Link : Download App

 

Fee:

  • सामान्य – रु. 200/-
  • महिला/SC/ST/अपंग – शून्य

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम