जिल्हा परिषद बीड भरती -Job No 431

232

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, बीड येथे योग शिक्षक पदाच्या 51 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे. मुलाखत तारीख २३ डिसेंबर २०१९ आहे.

 

एकूण जागा : ५१ जागा 

पदाचे नाव & तपशील: योग शिक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: बीड, महाराष्ट्र

निवड पद्धती : प्रत्यक्ष मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: जिल्हा प्रशिक्षण केंद्र कार्यालय, शिवाजी चौक, बीड

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम