सोलापुर महानगरपालिका भरती २०२०

118

सोलापुर महानगरपालिका येथे हॉस्पिटल व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (GNM), फार्मासिस्ट, इसिजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, वाहन चालक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, परिचर/ वाॅर्डबॉय (अटेंडंट) पदांच्या एकूण २१६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२० आहे.

 

एकूण जागा : २१६ जागा

जाहिरात क्र. :

पदाचे नाव & तपशील: 

  • हॉस्पिटल व्यवस्थापक,
  • वैद्यकीय अधिकारी,
  • स्टाफ नर्स (GNM),
  • फार्मासिस्ट,
  • इसिजी टेक्निशियन,
  • लॅब टेक्निशियन,
  • एक्स-रे टेक्निशियन,
  • वाहन चालक,
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर,
  • परिचर/ वाॅर्डबॉय (अटेंडंट)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: सोलापुर

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज सुरु होण्याची तारीख – १५ मे २०२० आहे.

ई-मेल पत्ता – smcgados@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मे २०२० आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

PDF जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम