Browsing Category
Study Material
Math Question Paper 02
जिल्हा परिषद भरती देताय मग सोडवून बघा Math Question Paper आणि पहा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का??
सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा
[2000+] समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd in Marathi
Samanarthi Shabd in Marathi समानार्थी शब्द म्हणजे समान अर्थ असणाऱ्या शब्दांना समानार्थी शब्द म्हणतात.
Samuh Darshak Shabd | समूहदर्शक शब्द मराठी व्याकरण [100+]
Samuh Darshak Shabd | समूहदर्शक शब्द मराठी व्याकरण
शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार
शब्दयोगी अव्यय :
वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितो. या जोडून येणार्या शब्दांना शब्दयोगी अव्यये असे…
उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार
उभयान्वयी अव्यय - दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणार्या अविकारी शब्दाला अभयान्वयी अव्यये असे म्हणतात
संधी व त्याचे प्रकार
जोडाक्षरे:
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास ‘जोडाक्षर’ म्हणतात.
उदा.
विद्यालय
: धा : द + य + आ
पश्चिम : श्चि : श + च + इ…
क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार
क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणार्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. ज्याप्रमाणे विशेषण हे नामाबद्दलची विशेष माहिती देते, त्याचप्रमाणे क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल विशेष…
नाम व नामाचे प्रकार | Full Information
नाम व नामाचे प्रकार (मराठी व्याकरणातील सविस्तर माहिती) : प्रत्यक्षात असणार्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला ‘नाम’ असे म्हणतात.
Marathi Grammar Prayog | प्रयोग व त्याचे प्रकार
प्रयोग व त्याचे प्रकार | Marathi Grammar Prayogमराठी व्याकरणामध्ये प्रयोग हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, ज्याद्वारे आपण वाक्यातील कर्ता, कर्म, आणि क्रियापद यांच्यातील संबंध स्पष्ट करू शकतो.
सर्वनाम व त्याचे प्रकार
सर्वनाम :
वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
सर्वनामाचे मुख्य प्रकार सहा आहेत.
पुरुषवाचक सर्वनाम
दर्शक सर्वनाम
संबंधी…
मराठी भाषेतील रस
रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.
केवल प्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार
केवल प्रयोगी अव्यय
आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात.
हर्षदर्शक : अहाहा, वाहवा, वा, अहा, वा-वा, ओ-हो
उदा. अहाहा! किती सुंदर दृश्य आहे.…
वाक्य व वाक्याचे प्रकार
प्रत्येक वाक्य शब्दाचे बनलेले असते. वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दाचा समूह होय. वाक्यात केवळ शब्दाची रचना करून चालत नाहीत तर, ती अर्थपूर्ण शब्दाची रचना असावयास पाहिजे तेव्हाच ते वाक्य होऊ शकते.
क्रियापद व त्याचे प्रकार
वाक्यामधील क्रिया दर्शविणार्या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
उदा.
गाय दूध देते.
आम्ही परमेश्र्वराची…
अलंकारिक शब्द संग्रह
अलंकारिक शब्द हे भाषा समृद्ध बनवतात त्यांचा उपयोग लोगो डिझाईन करतांना होत असतो असेच काही अलंकारिक शब्दाचा हा अभ्यास
विभक्ती व त्याचे प्रकार
नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.
मराठी वर्णमाला व वर्णाचे प्रकार
तोंडावाटे निघणार्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या संकेतिक खुणेला ध्वनीचिन्हे किंवा अक्षर असे म्हणतात.
शब्दांच्या शक्ती व त्याचे प्रकार (अभिधा/लक्षणा/व्यंजना)
प्रत्येक शब्दामध्ये अपला अर्थ प्रकट करण्याची अंगभूत शक्ती असते त्यांना शब्दांच्या शक्ती असे म्हणतात.