GPSC गोवा लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज

गोवा लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज

135

GPSC Goa Bharti 2020 : गोवा लोकसेवा आयोग येथे व्यासहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, कनिष्ठ सल्लागार, प्राचार्य, दिवाणी निबंधक-सह-उपनिबंधक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2020 आहे. 

एकूण जागा : 10

पदाचे नाव  : सहाय्यक प्राध्यापक,

व्याख्याता,

कनिष्ठ सल्लागार,

प्राचार्य,

दिवाणी निबंधक-सह-उपनिबंधक

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2020 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम