चालू घडामोडी सराव पेपर 26-February 2021
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 26-February 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 26-February 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या राज्यात क्रेमेंथोडियम इंडिकम हे शास्त्रीय नाव दिलेल्या अल्पाइन वनस्पतीची नवीन जात आढळली?
Correct
Incorrect
अरुणाचल प्रदेशच्या तवांग जिल्ह्यात हिमालयीय सूर्यफूलाच्या कुळाशी संबंधित ‘क्रेमेंथोडियम इंडिकम’ हे शास्त्रीय नाव दिलेल्या अल्पाइन वनस्पतीची नवीन जात आढळली आहे
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsराष्ट्रपती राजवटीच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1) संविधानाच्या कलम 356 अन्वये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते.
2) राज्य सरकार घटनात्मक तरतुदीनुसार काम करण्यास असमर्थ असताना राष्ट्रपती राजवट लागू केली जाते.
3) केंद्रीय मंत्रिमंडळाने पुडूचेरीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयीच्या प्रस्तावाला त्याची मान्यता दिली.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
केंद्रीय मंत्रिमंडळाने पुडूचेरीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयीच्या प्रस्तावाला त्याची मान्यता दिली आहे. पुडूचेरी केंद्रशासित प्रदेशातील कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वात असलेल्या सध्याच्या सरकारने पुडुचेरी विधानसभेत विश्वास प्रस्तावाचे मत गमावल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 फेब्रुवारी 2021 रोजी हा निर्णय घेतला. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्या राजीनाम्यानंतर कोणत्याही पक्षाने सरकार स्थापन करण्याचा दावा केलेला नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रपती राजवटीत पुडूचेरीचे उपराज्यपाल तमिलसाई सौंदरराजन सरकारचे काम पाहतील.
कलम 356 नुसार घटकराज्य शासन कारभार राज्यघटनेनुसार चालणे अशक्य असल्याचे प्रतिवृत्त प्राप्त झाले, अथवा राष्ट्रपतींना तशी खात्री पटल्यास राष्ट्रपती जाहीरनामा काढून अशा प्रकारची संकटकालीन घोषणा करू शकतात. तसेच घोषणा दुसऱ्या अध्यादेशाद्वारे समाप्तही करू शकतो. प्रत्येक वेळी एक वर्ष असे लागोपाठ तीन वेळा मान्यता दिल्यास तीन वर्षे तिचा अंमल राहू शकतो. त्याचे परिणाम असे की, ही घोषणा करताच राष्ट्रपती राज्य सरकारची सर्व सत्ता (उच्च न्यायालय कार्य सोडून) स्वतःकडे घेतात किंवा राज्यपालांकडे सोपवतात. -
Question 3 of 10
3. Question
1 points2021 साली पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेला ___ वर्षे पूर्ण झाली.
Correct
Incorrect
शेतकऱ्यांना सन्मानाचे आणि समृद्धीचे जीवन मिळावे या उद्देशाने सुरू केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेला 24 फेब्रुवारी 2021 रोजी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. देशातील कोट्यावधी शेतकर्यांना घरबसल्या पीएम-किसान योजनेचा लाभ मिळत आहे, ही योजना भारताच्या इतिहासातील मैलाचा दगड आहे. सुमारे पावणे 11 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान पगडी संभाल दिवस याच्या संदर्भात अचूक नाही आहे?
Correct
Incorrect
स्वातंत्र्यसैनिक अजित सिंग यांनी 1907 साली “पगडी संभाल चळवळ”ची स्थापना केली. त्यांनी चळवळीच्या माध्यमाने ब्रिटिश सरकारला शेतीसंबंधीचे कायदे मागे घेण्यास भाग पाडले होते
-
Question 5 of 10
5. Question
1 points_____ यांच्या सन्मानार्थ अमेरिकेच्या NASA संस्थेने ISS अंतराळयानाचे नाव ठेवले.
Correct
Incorrect
एस.एस. कॅथरीन जॉनसन” या NASAच्या कृष्णवर्णी गणितज्ञांच्या सन्मानार्थ अमेरिकेच्या NASA संस्थेने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) सामुग्रीसाठा पुरवण्यासाठी पाठविलेल्या अंतराळयानाचे नाव ठेवले.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोण केंद्रीय रोजगार हमी परिषदेचे अध्यक्ष असतात?
Correct
Incorrect
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री हे केंद्रीय रोजगार हमी परिषदेचे अध्यक्ष असतात. ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) 2005’च्या कलम 10 अन्वये परिषदेची स्थापना झाली. आतापर्यंत एकूण 344 कोटी व्यक्ती-दिवस रोजगार निर्मिती झाली आहे
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsऑस्ट्रेलियात सापडलेले खडकांवर रेखाटलेले सर्वात प्राचीन चित्र किती वर्ष जुने आहे?
Correct
Incorrect
ऑस्ट्रेलियात सापडलेले ‘खडकांवर रेखाटलेले सर्वात प्राचीन चित्र” 17,000 वर्षांपेक्षा जास्त जुने आहे. ते एका कंगारूचे चित्र आहे
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या भारतीय कार्यकर्त्याला अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी चँपियन पुरस्कार दिला गेला?
Correct
Incorrect
इतर 11 लोकांसह पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या मुद्द्यांवर काम करणारी भारतीय सामाजिक कार्यकर्ती अंजली भारद्वाज यांची संयुक्त राज्ये अमेरिका देशाचा ‘आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी चँपियन पुरस्कार’साठी निवड करण्यात आली.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान नरेंद्र मोदी स्टेडियम च्या संदर्भात अचूक आहे?
Correct
Incorrect
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अहमदाबाद येथील मोटेरातल्या “नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम”चे उद्घाटन करण्यात आले. ते जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे.
अहमदाबादचे मैदान आधी ‘मोटेरा स्टेडियम’ या नावाने ओळखले जात होते. या मैदानामध्ये 1 लक्ष 32 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे. नवे मैदान 800 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. हे स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेल क्रिडा संकुलाचा एक भाग आहे. सरदार वल्लभभाई पटेल क्रिडा संकुलात जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदाना आहे. संपूर्ण क्रिडा संकुल 63 एकरपेक्षा जास्त भूखंडावर पसरले आहे -
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या देशाने पहिल्यांदाच एकाकीपणा मंत्री ची नेमणूक केली?
Correct
Incorrect
जपान देशाच्या सरकारने पहिल्यांदाच ‘एकाकीपणा मंत्री’ची नेमणूक केली आहे. देशात वाढत्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर ही नेमणूक केली गेली आहे. तेत्सुशी साकामोतो हे पहिले एकाकीपणा मंत्री आहेत. यापूर्वी 2018 साली ब्रिटनच्या सरकारने देखील जगातील पहिला एकाकीपणा मंत्री नेमला होता
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents