MPSC Combined Paper 02 (100 Marks)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combined Paper 02 (100 Marks)
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
MPSC Combined Paper 02 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
| Average score |
|
| Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या कृतीचा/कृतींचा समावेश अनुच्छेद 19 मध्ये तरतूद असलेल्या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये होऊ शकत नाही?
Correct
1
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsपुढे दिलेल्या विधानांपैकी असत्य विधाने ओळखा.
अ) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो त्यानुसार सन 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयातील (सरन्यायाधीशांसहित) न्यायाधीशांची संख्या 34 करण्यात आली आहे.
ब) तृतीय न्यायाधीश खटल्यात ( 1998 ) सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करण्याकरिता राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयातील चार सेवाज्येष्ठ न्यायाधीशांचा सल्ला घेणे बंधनकारक असल्याचा निर्णय दिला.Correct
2
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsपुढे दिलेल्या विधानांपैकी सत्य विधाने ओळखा.
अ) अनुच्छेद 360 अंतर्गन तर्तुद असलेली ‘वित्तीय आणीबाणी’ राष्ट्रपतींद्रवारे लागू झाल्यानंतर ती रद्द करण्याकरिता (Retrke) संसदेची परवानगी घेण्याची आवश्यकता नसते.
ब) ‘राष्ट्रीय आणीबाणी लागू असताना राष्ट्रपती त्यांच्या मर्जीनुसार लोकसभेचा कार्यकाल एका वर्षाने वाढवू शकतात.
क) लोकसभा चालू असलेली ‘राष्ट्रीय आणीबाणी’ साध्या बहुमताने ठराव पारित करून रद्द करू शकते.Correct
3
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsदिलीपसिंग भुरिया समिती कशाशी संबंधित होती ?
Correct
4
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsअनुच्छेद 3 अंतर्गत घटक राज्याच्या संरचनेतील बदलासंबंधित विधेयकाबाबत संबंधित घटक राज्याचे मत पुढीलपैकी कोणाकरिता बंधनकारक असते ?
Correct
5
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsकाही संघशासित प्रदेशांकरिता (Union Teritories) नियमन ( Regularion ) करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार कितव्या अनुच्छेदात समाविष्ट आहे?
Correct
6
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsराज्यपालांनी राष्ट्रपतींकरिता राखून ठेवलेले विधेयक राष्ट्रपतींनी राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठवल्यास विधिमंडळाने त्याचा पुनर्विचार (Reconsider) जास्तीत जास्त किती कालावधीत करणे गरजेचे असते ?
Correct
7
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsराज्य निवडणूक आयुक्तांची (State Election Commissioner) बडतर्फी करण्याचा अधिकार कोणाला असतो?
Correct
8
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsसर्वोच्च आणि उच्च न्यायालयांचे ‘परमादेश अधिकार क्षेत्र’ (Writ Jurisdiction) हे संविधानाच्या ‘मूलभूत संरचनेचा’ भाग आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात दिला आहे ?
Correct
9
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsतात्पुरत्या कालावधीकरिता शिक्षा स्थगित करण्याकरिता राष्ट्रपती ‘क्षमादानाच्या कोणत्या पध्दतीचा वापर करतात?
Correct
10
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsजेव्हा लोकसभेच्या सभापतींच्या बडतर्फीचा ठराव सभागृहात विचाराधीन असतो तेव्हा…
अ) सभापती सभागृहात उपस्थित राहतात आणि मतदानात भाग घेऊ शकतात.
ब) सभापती सभागृहाच्या अध्यक्षपदी (PO) नसतात.
क) सभापती मतदान करू शकत नाहीत.Correct
11
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता प्रस्ताव सभागृहात मांडण्यासाठी कारण देण्याची गरज नसते ?
अ) निंदाव्यंजक प्रस्ताव
ब) अविश्वास प्रस्तावCorrect
12
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ग्रामसभांविषयीची अयोग्य विधाने ओळखा.
अ) प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान चार सभा घेणे बंधनकारक आहे.
ब) ग्रामसभेत गावातील किमान वय 21 असलेल्या सर्व स्त्री-पुरूष मतदारांचा समावेश होतो.
क) वित्तीय वर्ष सुरू झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत ग्रामसभेची पहिली सभा घेतली पाहिजे.Correct
13
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsपुढे दिलेल्या घटना कालानुक्रमे जुळवा.
अ) ‘झाशी’ संस्थानाचे खालसाकरण
ब) रानडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपद मिळाले.
क) सत्यशोधक समाजाची पुणे येथे स्थापना
ड) पहिले इंग्रज-शीख युद्धCorrect
14
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsसन 1857 चा उठाव हा ‘हिंदू-मुस्लिमांनी ब्रिटीश सत्तेचे उच्चाटन करण्यासाठी आपसांत केलेला कट होता असे मत कुणी व्यक्त केले आहे?
Correct
15
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsचुकीची जोडी ओळखा.
Correct
16
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsमाँटेग्यु-चेम्सफोर्ड सुधारणांबाबत खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी प्रखर विरोध न करता तो स्वीकारण्याबाबत अनुकूलता दर्शविली होती?
अ) सुरेंद्रनाथ बॅनर्जी ब) श्रीनिवास शास्त्री
क) दिनशा वाच्छा ड) विठ्ठलभाई पटेलCorrect
17
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
अ) एस.एन.चौधरी – दलित भारत
ब) काकासाहेब बर्वे – आत्मोद्धार
क) धनाजी बि-हाडे – भारत
ड) चित्तरंजन दास – फॉरवर्डCorrect
18
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsख्रिश्चन धर्मप्रसाराला विरोध करण्याची भूमिका खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी बजावली होती?
अ) प्रबोधय चंद्रोदय ब) सद्धर्मदीपिका क) प्रभाकर ड) वर्तमानदीपिका इ) उपदेश चंद्रिकाCorrect
19
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsजगन्नाथ शंकरशेठ यांन पुढीलपैकी कोणत्या कार्यात सहभाग/भूमिका बजावली होती?
अ) मुंबईतील मर्कटाईल बँकेची स्थापना
ब) सतीप्रथा बंदी
क) जे.जे.स्कूल ऑफ आर्टची स्थापना
ड) बॉम्बे नेटीव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना
इ) भायखळा येथे राणीची बाग सुरू करणे.Correct
20
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsआधुनिक मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे याचे जनक’ म्हणून कोणाला ओळखले जाते?
Correct
21
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsटिळक भक्तांच्या गुप्त मंडळांसंबंधीची चुकीची जोडी ओळखा.
Correct
22
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संघर्षात गांधींनी ‘जान किंवा जमीन’ असा ठराव स्वतः मंजूर करून घेतला होता?
Correct
23
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsगणू मुदगे या कार्यकर्त्याने पुढील कोणत्या संघर्षात सक्रिय सहभाग नोंदवला होता?
Correct
24
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points– नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षा घेणे.
-नियुक्ती करण्याचा संचालकांचा अधिकार संपुष्टात आणणे.
– नियंत्रण मंडळ, त्याचा सचिव यांचे वेतन इंग्लंड सरकारने ठरवणे पण वेतन कंपनीने देणे.
वरील तरतुदी कोणत्या कायदयात करण्यात आल्या होत्या?Correct
25
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsराजर्षी शाहू आणि बाबासाहेब आंबेडकरांचा घनिष्ठ संबंध कोणत्या प्रसंगापासून निर्माण झाला होता?
Correct
26
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsमहात्मा गांधींच्या आयुष्यातील घडामोडी कालानुक्रमे जुळवा.
अ) ‘प्रत्येक बिटीश नागरिकास’ हे प्रसिध्द निवेदन जाहीर केले.
ब) मिठाचा कायदेभंग
क) साबरमती आश्रम बंद केला.
ड) गांधी काँग्रेस मधून बाहेर पडले.Correct
27
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsरंगराव’, ‘पालखीचा गोंडा’ या संहितांचे लेखन कोणी केले आहे?
Correct
28
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsपुढे दिलेल्या विधानांपैकी अयोग्य विधाने निवडा
अ) महाराष्ट्रात भारताच्या चुनखडीच्या 9% साठा व 2% उत्पादन होते.
ब) महारष्ट्रात प्रामुख्याने धारवाड खडक प्रण-जीत चुनखडीचे साठे आढळतात.Correct
29
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात कमी (30 दिवस) वार्षिक पावसाच्या दिवसांची नोंद झालेली ठिकाणे कोणती?
अ) म्हसवड ब) जेजूरी क) चिखलदराCorrect
30
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsजोड्या जुळवा.
नदी काठावरील शहर
अ) पेण (रायगड) 1) कर्हा नदी
ब) चिपळूण 2) वशिष्ठ नदी
क)जेजूरी 3) भोगवती नदी
ड) कणकवली 4) गड नदीCorrect
31
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsकोकण किनारपट्टीची सरासरी लांबी 720 कि.मी. आहे. या किनारपट्टीची सरासरी रुंदी किती ?
Correct
32
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा चहुबाजूंनी जालना, बुलढाणा, हिंगोली, नांदेड व लातूर आणि बीड यांना लागून आहे?
Correct
33
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsसह्याद्री पर्वतापासून 180 उत्तर अक्षवृतापामुन आग्नेय दिशेने जात रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरललली डोंगररांग कोणती ते ओळखा.
Correct
34
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
अ) सासवड पठार – पुणे
ब) औंध पठार – सातारा
क) पाचगणी पठार – पुणे
ड) खानापूर पठार – सांगलीCorrect
35
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsमांजरा नदीप्रणालीसंबंधी योग्य विधाने निवड.
अ) बीड जिल्ह्यात पाटोदा पठाराच्या दक्षिणेकडील आंबेजोगाईच्या दक्षिणेस ही नदी वाहते.
ब) बीड जिल्ह्याची उत्तर सरहद्द मांजरा नदीमुळे तयार झाली आहे.Correct
36
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsखेड तालुक्यातील भिमाशंकर अभयारण्य ……… या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे.
Correct
37
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsसन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात कमी लोकसंख्येचा (10 लाखापेक्षा कमी) आहे?
Correct
38
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ‘अति पर्जन्याच्या जांभ्या विरहित विभागात (कृषी हवामान विभाग) कोणता जिल्हा येतो?
Correct
39
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsसोलापूर जिल्ह्यात ………… नदीवर उजनी धरण आहे.
Correct
40
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points………..पिकाचे उत्पादन घेणारे महाराष्ट्र हे देशातील सर्वात अग्रेसर राज्य आहे.
Correct
41
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsमुंबई ते मंगलोर या मार्गाने धावणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर एकूण 73 बोगदे आहेत यापैकी सर्वात लांब बोगदा कोणता?
Correct
42
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsयोग्य जोड्या ओळखा.
ठिकाण वैशिष्ट्य
अ) कुंथलगिरी – जैन धर्मीयांचे तीर्थस्थान
ब) पैठण – संत एकनाथांची समाधी
क) पुणतांबे – चांगदेव समाधीCorrect
43
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsGST संदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण बाबी ऑनलाईन हाताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘GSTN’ या यंत्रणेच्या संदर्भात खालीलपैकी काय बरोबर आहे ?
Correct
44
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यामध्ये उद्योगांचा प्रादेशिकदृष्ट्या संतुलित विकास होण्यासाठी ‘पॅकेज स्कीम ऑफ इन्टेन्सिव्हस (PSI) ही योजना राबवली जाते. ही योजना कधीपासून राबवली जाते आहे?
Correct
45
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsRBI च्या अग्रक्रमक्षेत्र कर्जपुरवठा (Priority Sector Lending) धोरणामध्ये 10% करजपुरवठा ‘दुर्बल घटकां ना करण्याची अट आहे. या ‘दुर्बल घटकां मध्ये कोणाचा समावेश होत नाही ?
Correct
46
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
निर्यात विकास केंद्र महत्त्वाची निर्यात
(Export Development Centre)
अ) जालंधर 1) लेदरची पादत्राणे
ब) आग्रा 2) ब्रासवेअर
क) अंबाला 3) खेळ साहित्य
ड) मोरादाबाद 4) शास्त्रीय उपकरणेCorrect
47
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsRBI कडे उपलब्ध असलेल्या मौद्रिक धोरणाच्या साधनांपैकी (Instruments of monetary)कोणती साधने भारतातच वापरली जातात?
अ) राखीव रोख गुणोत्तर (CRR)
ब) वैधानिक तरलता गुणोत्तर (SLR)
क) तरलता समायोजन सुविधा (LAF)
ड) बाजार स्थिरीकरण योजना (MSS)Correct
48
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsभारतात नियोजन आयोगाकडून दारिद्ररेषा ही खालीलपैकी कशाच्या स्वरुपात ठरवली जाते ?
Correct
49
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsभारतीय नियोजन प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वात प्रथम ‘सूचक नियोजन’ (indicative planning) पद्धतीचा उपयोग करण्यात आला?
Correct
50
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points2018-19 साली भारताच्या वस्तुव्यापारतोला (Merchandise Trade Balance) चे GDP शी शेकडा प्रमाण ……… एवढे होते.
Correct
51
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsजनगणना 2011 नुसार, खालीलपैकी कोणता जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असणाऱ्या पाच जिल्ह्यांपैकी नाही?
Correct
52
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsभाववाढ होत असताना कर संकलन (Collection of taxes) हे –
Correct
53
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsप्रधानमंत्री आवास योजना ( शहरी) या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या ‘कर्ज-आधारित अनुदान’ (Credit Linked Subsidy) या उपक्रमामध्ये ……. दराने …………वर्षांसाठी 6 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते.
Correct
54
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsदारिद्यनिर्मूलनाकरिता खालीलपैकी कोणती योजना 2 ऑक्टोबर या दिवशी सुरू करण्यात आली होती ?
Correct
55
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsNSSO च्या 2011-12 सालच्या 68व्या फेरीतील पाहणीनुसार शहरी- ग्रामीण बेरोजगारीविषयक आकड्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची बेरोजगारी ही ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा अधिक आढळली?
Correct
56
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsबँकांमधील ठेवींना सुरक्षा प्रदान करणे तसेच बँकांद्वारे निर्माण होणाऱ्या पती (Credit) ची हमी देणे; या कार्यासाठी “ठेव विमा व पतहमी महामंडळ” (Deposit Insurance
Correct
57
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsअल्कायर फॉस्टर पद्धती’ (Alkire-Foster Method) ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
Correct
58
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsऑक्टोबर 2019 मध्ये ………….. या विद्यापीठाने पार्श्वगायिका आशा भासले यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले.
Correct
59
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsभारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) व भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांनी मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी खालीलपैकी कोणते/ती उपकरण / प्रणाली निर्माण केले/ली?
Correct
60
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsआभासीचलन निधी’ (Cryptocurrency Fund) स्थापन करून, आभासी चलनाच्या माध्यमातून देणगी स्विकारणारी संयुक्त राष्ट्रसंघाची (UNO) पहिली संस्था म्हणजेच –
Correct
61
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsजून 2019 मध्ये …………. या देशाने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना परकिय नागरिकांना देण्यात येणार्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने (ऑर्डर ऑफ द अँझटेक ईगल) गौरविले.
Correct
62
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsअ प्राईम मिनिस्टर टू रिमेम्बर’ (A Prime Minister to Remember) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Correct
63
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points2020 च्या आय.पी.एल. टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावात खालीलपैकी कोणता खेळाडू आजवरचा सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला ?
Correct
64
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsराजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’ बाबत कोणती विधाने योग्य आहेत?
अ) 1991-92 पासून हा पुरस्कार देण्यास सुरूवात झाली.
ब) पहिला पुरस्कार बुद्धिबळ खेळाडूस (Chess Player) देण्यात आला.
क) 2019 चा पुरस्कार बजरंग पुनिया व मिराबाई चानू यांना देण्यात आला.
ड) आतापर्यंत केवळ दोनच दिव्यांग खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला.Correct
65
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
66
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
अ) ऑक्टोबर 2019 मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत राज्यात पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर क्यूआर कोड’ द्वारे मतदारांची पडताळणी करण्यात आली.
ब) ‘क्यूआ कोडच्या वापरामुळे मतदारांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय मतदानाची संधी मिळते.
क) महाराष्ट्रात केवळ तीनच विधानसभा मतदारसंघात हा प्रयोग राबविण्यात आला.
ड) ‘पुणे, ठाणे व नागपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक विधानसभा मतदारसंघात ‘क्यूआर कोड द्वारे मतदान पार पडले.Correct
67
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsK-4 या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची मारक क्षमता (Range) किती आहे?
Correct
68
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points17 व्या लोकसभेतील सर्वात तरूण खासदार होण्याचा मान मिळालेल्या ‘चंद्राणी मुर्मू कोणत्या राज्यातून लोकसभेवर निवडून गेल्या?
Correct
69
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 points15 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात भारताच्या कोणत्या शेजारी देशास 100 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या?
Correct
70
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) भारतात एकूण 38 जागतिक वारसास्थळे (World Heritage Sites) आहेत.
ब) जगात सर्वाधिक जागतिक वारसास्थळे ‘फ्रान्स’ मध्ये आहेत.
क) भारतात सर्वाधिक जागतिक वारसास्थळे महाराष्ट्रात आहेत.
ड) जयपूर हे भारतातील 38 बे ‘जागतिक वारसा स्थळ’ ठरले.Correct
71
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे.
अ) देशव्यापी 5G’ सेवा सुरू करणारा ‘जपान’ हा जगातील पहिला देश ठरला.
ब) 4G सेवेच्या तुलनेत 5G सेवेचा वेग 20 पट अधिक वेगवान आहे.
क) भारतात अद्याप 5G सेवेची सुरूवात करण्यात आलेली नाही.Correct
72
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsFα (m₁m₂/d²) असे गुरूत्वाकर्षणाशी संबंधीत सूत्र कोणत्या नियमाने मांडले ?
Correct
73
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsपुढे रंगाच्या काही जोड्या दिल्या आहेत त्यापैकी कोणत्या जोड्या पूरक रंगाच्या (Complimentary Colour) आहेत ?
अ) निळा + पिवळा, ब) लाल + मोरपंखी , क) लाल + हिरवा , ड) निळा + हिरवाCorrect
74
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
गट वर्णन
अ) थॅलोफायटा – वनास्पती जगातील उभयचर
ब) ब्रायोफायटा – प्रामुख्याने पाण्यात वाढ होते
क) टेरीडोफायटा – फूल न येणारे वनस्पतीCorrect
75
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsअन्नाद्वारे विषबाधा (Food Poisoning) होण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवाणूच्या जाती कारणीभूत असतात?
Correct
76
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsएका ध्वनी लहरीची तरंगलांबी 2cm इतकी आहे व ध्वनीचा हवेतील वेग 340m/s इतका आहे तर वारंवारता किती असेल?
Correct
77
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsपुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य विधाने ओळखा.
अ) α कणांची भेदन क्षमता β पेक्षा जास्त आहे.
ब) λ कणांची आयनीभवन क्षमता सर्वात कमी आहे.
क)λ कणांना वजन नाही.Correct
78
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते संप्रेरक है यकृताला त्याच्याकडे साठवलेल्या ग्लायकोजनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करण्यास भाग पाडते ?
Correct
79
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsयोग्य जोडी ओळखा.
ऊती – अवयव
अ) रोमक स्तंभीय अभिम्नर ऊती (Ciliated Columnar Epithelial Tissue) – श्वसनमार्ग
ब) घनाभरूप अभिस्तर (( ubodial Epithelium ) – लाळग्रंथीCorrect
80
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या लहरीनी तरंगलांबी सर्वाधिक असेल?
Correct
81
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsगव्हावरील बुरशीजन्य रोग कोणता?
Correct
82
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsविमानाच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी आणि क्रायोजेनिक्से (कमी तापमान भौतिकी ) मध्ये पुढीलपैकी कोणता वायू वापरला जातो?
Correct
83
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsआधुनिक आवर्तसारणीत कोणत्या खंडात युरेनियम व थोरियम ही मुलद्रव्ये आहेत?
Correct
84
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsजेव्हा एखादी वस्तू द्रायूमध्ये (Liquid) पूर्णपणे किंवा अंशतः बुडविली जाते तेव्हा तीने विस्थापीत केलेल्या द्रायूच्या …………..बल वरच्या दिशेने प्रयुक्त होत.
Correct
85
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय एकक प्रणालीनुसार तापमानाचे SI एकक कोणते ?
Correct
86
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsखालील आकृतीचा अभ्यास करा. जर Y मध्ये असणार्या घटकाच्या दुप्पट घटक हे X मध्ये असतील तर A ची किमंत दर्शवणारा पर्याय निवडा .
Correct
87
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 points200 ते 400 पर्यंतच्या क्रमगत संख्यांची सरासरी ही 50 ते 100 पर्यंतच्या क्रमगत संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे?
Correct
88
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsएका इंटरनॅशनल स्कूलमधील, 200 विद्यार्थ्यांचा सर्व्हे करण्यात आला, त्यापैकी 80 विद्यार्थी हे पूमा किंवा आदिदास या कंपन्याचे बूट वापरत नाही. 60 विद्यार्थी हे फक्त आदिदास कंपनीचे बूट वापरतात. जेवढे विद्यार्थी वरील दोन्ही कंपन्यांचे बूट वापरतात त्याच्या तिप्पट विद्यार्थी फक्त पूमा कंपनीचे बूट वापरतात. तर 200 विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी दोन्ही कंपन्यांचे बूट वापरतात?
Correct
89
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsहंबीररावांचे वय हे गणेशच्या वयाच्या दुप्पट आहे 7 वर्षानंतर हंबीररावांचे वय हे रमेशच्या त्यावेळीच्या वयाच्या तिप्पट होईल. जर सध्या गणेश व रमेश यांच्या वयामध्ये 11 वर्षाचा फरक आहे तर हंबीररावांचे आजचे वय किती?
Correct
90
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsएक खेळाडू एका वर्तुळाकार मैदानावर धावण्याचा सराव करत आहे. मैदानाच्या सिमेवरून तो 7 फेऱ्या मारतो त्यावेळी 2200 मीटर अंतर कापतो. जर त्या मैदानाच्या केंद्रबिंदुपासून तो मैदानाच्या सिमेपर्यंत धावला तर तो एकुण किती अंतर कापेल?
Correct
91
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 points∆ABC मध्ये ∠BAC हा B च्या 4पट आहे. आणि बाजू AB व बाजू AC या सारख्या लांबीच्या आहेत तर ∠ABC चे किती मापाचा आहे?
Correct
92
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsखालील शृंखलेमध्ये एक संख्या चुकीची आहे. दिलेल्या पर्यायांमधून चुकीची संख्या दर्शविणाग योग्य पर्याय निवडा.
892,444,220,108,52,24,12,3Correct
93
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsखाली दिलेल्या आकृती मध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ?
Correct
94
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsएका विशिष्ट प्रकारच्या सांकेतिक भाषेमध्ये ‘love bird nice’ म्हणजे 619, ‘parents love kids’ म्हणजे 157, तर ‘parents like birds’ म्हणजे 952, असे लिहिले जाते तर nice’ साठी लिहला जाणारा संकेत दर्शविणारा पर्याय निवडा.
Correct
95
Incorrect
22
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsविमानाच्या इंजिन उत्पादकाने पूर्वीच्या मॉडेलमध्ये असलेल्या सुरक्षितता वैशिष्ट्यांचा अभाव दूर करून नवीन इंजिन मॉडेल विकसित केले. पूर्वीचे मॉडेल अद्याप तयार केले जात आहे. पहिल्या वर्षादरम्यान दोन्हीही विकल्या गेलेल्या मॉडेल मध्ये, पूर्वीचे मॉडेल नवीन मॉडेलपेक्षा जास्त प्रमाणात विकले मगेले; त्यावरून इंजिन निर्मात्याने असा निष्कर्ष काढला की सुरक्षितता ही ग्राहकांचा प्राथमिक मुद्दा नाही.
पुढीलपैकी कोणते विधान (खरे असल्यास), निर्मात्याचा निष्कर्ष सर्वात गंभीरपणे कमकुवत करेल ?Correct
96
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsदोन ट्रेनच्या वेगांचे गुणोत्तर 6:8 आहे. जर दोन्ही ट्रेनच्या वेगामधील फरक हा ताशी 25 कि.मी.आहे तर 975 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी दुसऱ्या ट्रेनला किती वेळ लागेल?
Correct
97
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsA व B हे दोन व्यक्ती वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात जर A चा पगार हा B च्या पगारापेक्षा 40% ने जास्त आहे तर B चा पगार हा A च्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे?
Correct
98
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsजर P ÷ Q म्हणजे P हा Q चा मुलगा आहे. P x Q म्हणजे P ही Q ची पत्नी आहे.
तर ‘x ÷ y x z’ या राशीनुसार खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे?Correct
99
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsसहाजण मित्र सहलीला गेले आहेत त्यांच्यापैकी चारजण हे जलतरणपट्ट आहेत, चारजण हे विज्ञानात Ph.D असणारे आहेत. तर एक जण अभियंता आहे आणि तिघेजण रेल्वेमध्ये नोकरी करत आहे. विपीन व काकासाहेब हे रेल्वे कर्मचारी आहे तर आण्णासाहेब व कुंदन कुठेही नोकरीला नाहीत. कुंदन व नितीन हे जलतरणपटू आहेत. काकासाहेब, आण्णासाहेब, कुंदन व नितीन है विज्ञानात Ph.D. प्राप्त केलेले व्यक्ती आहेत आणि या चौधांपैकी दोघेजण रेल्वेत कर्मचारी आहेत. जर शाम हा अभियंता असेल तर, रेल्वेत काम करणारा जलतरणपट्ट असेलल्या व्यक्तीचा पर्याय निवडा.
Correct
100
Incorrect

टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057727440 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
![]()
Table of Contents



