MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2020 परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2020 परीक्षेसाठी प्रवेशपत्र म्हणजेच अॅडमिट कार्ड जाहीर केले. उमेदवारांना www.mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहेत. यासाठी उमेदवारांना आपलं लॉगइन करावं लागेल.
MPSC Admit Card : संयुक्त पूर्व परीक्षा 11 एप्रिल 2021 रोजी होणार आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा २०२० मध्ये होणार होती. मात्र करोना प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलण्यात आली होती.
पदाचे नाव : संयुक्त पूर्व परीक्षा -2020
परीक्षेचे नाव : संयुक्त पूर्व परीक्षा -2020
परीक्षेचा दिनांक : 11 एप्रिल 2021
प्रवेशपत्र जाहीर झाल्याची तारीख : 02 एप्रिल 2021
प्रवेश पत्र डाऊनलोड कसे कराल?
1) MPSC चे अधिकृत संकेतस्थळ https://mpsc.gov.in/ किंवा https://mahampsc.mahaonline.gov.in/ वर जा.
२)संयुक्त पूर्व परीक्षा’ या पर्यायावर क्लिक करा.
३) त्यानंतर लॉगइन करा. एक नवी विंडो तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तेथे ‘My Account Section’ दिसेल, तेथे क्लिक करा.
४) कॉम्पिटिटिव्ह एक्झाम टॅब चेक करा आणि तुमचं वर्ष 2019 आणि एमपीएससी राज्यसेवा परीक्षा 2020 निवडा.
५) आता तुमच्या स्क्रीनवर अॅडमिट कार्ड दिसेल. ते डाऊनलोड करा आणि पीडीएफ सेव्ह करा आणि प्रिंटआउट घ्या. परीक्षेच्या वेळी हॉलतिकिट म्हणजेच अॅडमिट कार्ड सोबत बाळगा.’
प्रवेशपत्र डाउनलोड / पाहण्यासाठी पुढील बटनावर क्लिक करा : प्रवेश पत्र डाऊनलोड करा
परीक्षेसंबंधी आयोगाच्या सूचना : MPSC आयोगाची घोषणा वाचा
हे सुद्धा वाचा : स्पर्धापरीक्षे करिता उमेदवारांना सर्वसाधारण सूचना
MPSC सराव प्रश्नसंच सोडवा
पोलिस भरती सराव प्रश्नसंच सोडवा
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच सोडवा
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
![]()
Table of Contents



