अंकगणित सराव पेपर 45 ( शेकडेवारी )
अंकगणित सराव पेपर 45मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 45
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 45
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsराकेशचे एका मतपेढीत 10,000 रू. आहेत. पतपेढी वार्षिक 12% दराने लाभांश देत असेल तर राकेशला किती वार्षिक लाभांश मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points520 चे 130% = ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका व्यापार्याने 680 रु. किंमतीवर 15% सूट दिली तर ती वस्तु मला किती रू. ………पडली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsहसन त्याच्या मासिक पगाराच्या 15 टक्के रक्कम बँकेत टाकतो. एका महिन्यात त्याने 780 रु. बँकेत टाकले. तर त्याचा त्या महिन्याचा पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points1,450 चा 3% किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points23 या संख्येच्या 3% म्हणजे काय ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsराम आणि शाम असे दोनच उमेदवार ग्रामपंचायत निवडणूकीत उभे होते. रामला एकूण मतांच्या30% मते पडली, परंतू त्याला शामपेक्षा 260 मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला. तर या निवडणूकीत एकूण किती जणांनी मतदान केले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका संख्येचे 8 टक्के हे 10 आहे, तर त्या संख्येची दुप्पट किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक घड्याळ शेकडा 25 रु. नफ्याने विकले, जर त्या विक्री किंमतीपेक्षा 30 रु. अधिक ते घडयाळ विकले असते तर शेकडा 40 रु. नफा झाला असता, तर घड्याळाची मूळ किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points100 चे 100 टक्के म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsगणेशचा पगार सुनिलपेक्षा 25 टक्के ने जास्त आहे तर सुनिलचा पगार गणेश पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदहावीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 80% मुले उत्तीर्ण झाली तर अनुतीर्णांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजंगलात दोन वर्षापूर्वी सागाचे 15,000 वृक्ष होते, दरवर्षी शेकडा 6% प्रमाणे वृक्षारोपण केले तर आज जंगलातील झाडांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points25% चा 1/5% = ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएक सायकल 1200 रुपयाला विकली तेव्हा 20% नफा झाला, तर त्या सायकलची मुळ किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका शाळेत सन 2015 मध्ये 1000 विद्यार्थी होते जर प्रत्येक वर्षी शाळेतील विद्याथ्यांची संख्या 20% ने वाढत असेल, तर सन 2017 मध्ये त्या शाळेत किती विद्यार्थी असतील ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points300 रु. प्रति किलो असनार्या काजुची किंमत वाढुन प्रति किलो 360 रु. झाली, तर काजुच्या किंमतीमध्ये किती टक्के वाढ झाली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका परिक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले, 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाले व दोन्ही विषयात 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, तर त्या परिक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points75 गुणांच्या परिक्षेत 80 टक्के गुण मिळाले तर त्या विद्यार्थ्याला परिक्षेत किती गुण मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमला मिळालेल्या फंडापैकी 1/4 रक्कम द.सा.द.शे. 3% दराने, 1/3 रक्कम द.सा.द.शे. 4% दराने व उरलेली रक्कम द.सा.द.शे. 5% दराने गुंतवली तेव्हा मला वर्षअखेर 50,000 रु. व्याज मिळाले. तर फंडाची एकूण रक्कम किती होती ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या 70,000 हजार वरून 71,050 झाली म्हणजे लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअ ने एक खुर्ची 450 रुपयांस विकल्यामुळे त्याला 10% तोटा झाला, तर 20% नफा हवा असता, तर ती खुर्ची केवढ्यास विकावी लागली असती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका परिक्षेत 160 मुलांपैकी 70 टक्के मुले पास झाली तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका संख्येच्या 25 टक्क्यामध्ये 25 मिळवले तर 50 होते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदहावीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65 टक्के मुले पास झाली, तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents