One Liners : एका ओळीत सारांश

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
106

एका ओळीत सारांश, 03 मे 2021

Admin

दिनविशेष

  • 2021 सालाच्या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन (3 मे) याची संकल्पना – “इन्फॉर्मेशन अॅज ए पब्लिक गुड“.

अर्थव्यवस्था

  • भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) बँक, शहरी सहकारी बँका, बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या आणि अखिल भारतीय वित्तीय संस्था यांच्या देखरेखीसाठी ____ मॉडेलचा वापर करते – रिस्क बेस्ड सुपरव्हीजन (RBS) मॉडेल.

व्यक्ती विशेष

  • 2 एप्रिल 2021 पासून बी. पी. कानुनगो यांच्या जागी भारतीय रिझर्व्ह बँकेचे चौथे नायब-गव्हर्नर – टी. रवी शंकर.
  • वर्तमानातले, भारतीय रिझर्व्ह बँकेचे चार नायब-गव्हर्नर – महेश कुमार जैन, मायकेल पात्रा, राजेश्वर राव आणि टी. रवी शंकर.
  • 1973 साली कर्नाटकात ‘व्याघ्र प्रकल्प’ची सुरुवात करणारे वन अधिकारी, ज्यांचा मृत्यू 2 मे 2021 रोजी झाला – एस. जी. नेगीनहल.

राज्य विशेष

  • आंध्रप्रदेश सरकारने दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच्या जयंतीनिमित्त 8 जुलै 2021 रोजी ‘______’ याच प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला – ‘क्लीन आंध्रप्रदेश-जगनन्ना स्वच्छ संकल्प’.
  • ____ सरकारने 2 मे 2021 रोजी ‘गोपाबंधू संबादिका स्वास्थ्य विमा योजना’ याच्या अंतर्गत राज्यातील कार्यरत पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून घोषित केले – ओडिशा.
  • ______ सरकारने 2 मे 2021 रोजी राज्यातील सर्व कुटुंबांना व्यापणारी एका सार्वत्रिक आरोग्य योजनेचा प्रारंभ केला, ज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री चिरंजीवी योजनेच्या अंतर्गत 5 लक्ष रुपयांचा विमा प्रदान केला जाईल – राजस्थान.

ज्ञान-विज्ञान

  • कोविड-19 याच्या विक्षेपमार्गाचा अभिलेख तयार करण्यासाठी भारतीय वैज्ञानिक ____ मॉडेलवर काम करीत आहेत – सूत्र / SUTRA मॉडेल.

सामान्य ज्ञान

  • स्वच्छ भारत मिशन याचा आरंभ – वर्ष 2014.
  • अटल इनोव्हेशन मिशन (AIM) हा नीती आयोगाने या वर्षी स्थापन केलेला एक प्रमुख उपक्रम आहे – वर्ष 2015.
  • भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन परिषद (ICRIER) – स्थापनाः वर्ष 1981; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • BEML लिमिटेड – स्थापना: 11 मे 1964; मुख्यालय: बेंगळुरू.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम