लोकमान्य टिळक यांचा बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म: १९५६ - मृत्यू: १९२०)

492

                           

                               लोकमान्य टिळक (१९५६-१९२०)

जन्म: २३ जुलै १८५६

मृत्यू: १ ऑगस्ट १९२० (पुणे महाराष्ट्र)

पूर्ण नाव: केशव गंगाधर टिळक

जन्मस्थान: रत्नागिरी, महाराष्ट्र

मुळ गाव : चिखलगाव

आई: पार्वतीबाई

पुरस्कार: लोकमान्य भारतीय असंतोषाचे जनक

प्रभाव: शिवाजी महाराज, तात्या टोपे, महाराणा प्रताप

प्रभावित: महात्मा गांधी, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणविस बाळासाहेब ठाकरे.

वडील गंगाधर रामचंद्र टिळक :

पत्नी : सत्यभामाबाई

अपत्ये : श्रीधर बळवंत टिळक

  • जानेवारी १८८० न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना
  • १८८४ डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
  • १८८५ वरील याच संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.
  • १८९६ यांच्या काळात महाराष्ट्र दुष्काळ
  • १८९७ पुण्यात प्लेग ची साथ.
  • १८८१ केसरी व मराठा वृत्तपत्र सुरु.
  • ८ जून १९१४ या दिवशी मांडलेल्या कारागृहातून टिळक सुटले तुरुंगात असताना गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.
  • १८८१ चिपळुनकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभुषण छापखाना काढला. त्यात केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरु केली. केसरी हे मराठीतून तर मराठा हे इंग्रजीतून प्रसिद्ध केले.
  • प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठाचे संपादक होते.
  • १८८१ ते १९२० या चाळीस वर्षाच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहीले.
  • १८९३ गणेशोत्सव
  • १८९५ शिवाजी जयंती हे सार्वजनिक व सामाजिक सण म्हणून साजरे केले.
  • ८ सप्टेंबर १८९७ या रोजी टिळकांवर देशद्रोहाचा खटला झाला.
  • १४ सप्टेंबर १८९७ वरील खटल्याचा निकाल लागून १८ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.
  • ६ सप्टेंबर १८९७ टिळकांची कारागृहातून सुटका.

“काँग्रेसचे एकदाही अध्यक्षपद न मिळवलेली व्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक.”

“टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधतात. ”

लोकमान्य टिळकांनी सावरकरांना ‘शिवाजी शिष्यवृत्ती देऊन’ इंडिया हाऊस लंडनला पाठविले.

संमती वयाच्या विधेयकास त्यांचा नकार होता.

बॅ. जोसेफ बॅरिस्टा यांनी लो. टिळकांच्या सांगण्यावरून ‘सेल्फ डिटरमेशन फॉर इंडिया’ ही पुस्तिका लिहून इंग्लडमध्ये  प्रस्तुत केली.

लोकमान्य टिळक यांचा बद्दल संपूर्ण माहिती

  • लोकमान्य टिळकांच चतु:सूत्री योग्य क्रम :   

१) स्वदेशी २) बहिष्कार ३) राष्ट्रीय शिक्षण ४) स्वराज्य

  • सर कॉलेटिन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना ‘भारतीय असंतोषाचे जनक म्हटले आहे.
  • विठोबाला स्मरून स्वदेशीची शपथ घ्या. हे उद्गार त्यांचे आहे.
  • लोकमान्य टिळकांना तेल्यातांबोळ्याचे पुढारी असे म्हणत.
  • १९०८ लो. टिळकांना सहा वर्षाची तुरुंगवासाची (मंडाले) शिक्षा
  • १९१४ मंडालेच्या तरुंगातून सुटका.
  • १९१६मळवळ सुरु केली.
  • तिळकांनी असे म्हटले होते. “देव जर शिवाशिव मानत असेल तर मी त्याला देव मानणार नाही.”
  • होमरुळ लीगचे प्रमुख नेते लो. टिळक इ.स. १९१८ च्या शेवटी इंडियन अनेरस्टचे लेखक व्हॅलेटिन चिरोल यांच्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करण्यासाठी इंग्लंडला गेले.
  • साहित्य :
  • ओरायन (orion)
  • ऑर्क्टिक होम ऑफ वेदाज
  • गीतारहस्य
  • त्यांच्या घोषणा :
  • “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.”
  • “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? राज्य करणे म्हणजे सुड उगवणे नव्हे !”

 

 

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम