आरोग्य विभाग भरती पेपर 01

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
4,864

मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 

जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !

 

Leaderboard: अरोग्य विभाग भरती पेपर 01

maximum of 100 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

 

अरोग्य विभाग भरती पेपर 01

Time limit: 02:00:00
  1. 1 1. Question 1
    1 points

    रिकाम्या जागी कोणते अक्षर भरले असता पुढील शब्द अर्थपूर्ण होतील?
    भ-न, -तन, पंक- , वि-य

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  2. 2 2. Question 2
    1 points

    अनघा, मेघनापेक्षा तीन महिन्यानी लहान आहे. अनघाचा जन्म अश्विन महिन्यात झाला तर मेघनाचा जन्म कोणत्या महिन्यात झाला ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  3. 3 3. Question 3
    1 points

    अनिल एका ठिकाणाहून उत्तरेला दोन किलोमिटर चालत गेला.तेथून उजवीकडे वळून 1.5 किलोमिटर अंतर त्याने धावत काढले. पुढे पुन्हा उजवीकडे वळून दोन किलोमिटर अंतर त्याने सायकलवरुन पार केले. तर तो मूळ ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  4. 4 4. Question 4
    1 points

    प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर समूह येईल ? कचट: तपय :: गजड: ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  5. 5 5. Question 5
    1 points

    मूर्तिकार : मूर्ती :: विणकर : ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  6. 6 6. Question 6
    1 points

    खालील पर्यायापैकी एक त्या समूहातील नाही तो शोधा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  7. 7 7. Question 7
    1 points

    प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर रामूह येईल ?
    AFD BGE CHF DIG ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  8. 8 8. Question 8
    1 points

    प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
    ? 8 27 64 125 216

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  9. 9 9. Question 9
    1 points

    घड्याळात नऊ वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवितो, तर मिनीट काट्याची विरुध्द दिशा कोणती?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  10. 10 10. Question 10
    1 points

    एका सांकेतिक भाषेत ALPHABETS हा शब्द 123415678 असा लिहीला असेल तर HEALTH हा शब्द कसा लिहीतील ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  11. 11 11. Question 11
    1 points

    एका सांकेतिक भाषेत STAND हा शब्द FGNAQ असा लिहीला असेल तर त्याच पध्दतीने TROLLY हा शब्द कसा लिहाल ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  12. 12 12. Question 12
    1 points

    खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  13. 13 13. Question 13
    1 points

    3,33,333,……या क्रमाने 7 वेळा संख्या लिहून त्याची बेरीज केली तर येणाऱ्या बेरजेतील सर्व अंकाची बेरीज किती येईल ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  14. 14 14. Question 14
    1 points

    पाच वर्षापूर्वी आईचेवय तीच्या मुलीच्या वयाच्या चौपट होते. आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे, तर मुलीचे आजचे वय किती?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  15. 15 15. Question 15
    1 points

    खालील अक्षर मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा अक्षर गट कोणता ?
    AZB CYD EXF GWH IVJ ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  16. 16 16. Question 16
    1 points

    खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
    12 3 9 4
    8 9 4 18
    10 8 5 ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  17. 17 17. Question 17
    1 points

    जर 34X 67 = 6473 AND 16 x 25 %- 2651 तर 48 X 76 = ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  18. 18 18. Question 18
    1 points

    जर APTITUDE = 1564723 तर 16646723 म्हणजे काय ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  19. 19 19. Question 19
    1 points

    रिक्त स्थान पूर्ण करा.
    27 22 17 35 29
    23 16 9 25 ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  20. 20 20. Question 20
    1 points

    योग्य पर्याया निवडून मालिका पूर्ण करा.
    20, 80, 180, ?, 500, 720

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  21. 21 21. Question 21
    1 points

    खालीलपैकी वेगळा अक्षर समूह ओळखा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  22. 22 22. Question 22
    1 points

    प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
    62 84 ?
    7 5 9 4 8 6

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  23. 23 23. Question 23
    1 points

    10 मुलांना 20 किलाग्रम साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलास 2 किलाग्रॅम साखर किती दिवस पुरेल ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  24. 24 24. Question 24
    1 points

    त्रिकोणाला तीन कान असतात. सचिनने रेखाटलेल्या आकृतास कोन नाहीत. या माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य आहे असे म्हणता येईल ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  25. 25 25. Question 25
    1 points

    45, 54, 56, 65, 67, ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  26. 26 26. Question 26
    1 points

    ………….या वर्षी भारत महासंगणक (सुपर काँप्युटर) 4) 78 बनविणाऱ्या राष्ट्राच्या यादीत समाविष्ट झाला ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  27. 27 27. Question 27
    1 points

    ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  28. 28 28. Question 28
    1 points

    नेत्रपटलास’…………. यां विकारामुळे अपारदर्शकता येते.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  29. 29 29. Question 29
    1 points

    खालीलपैकी कोणत्या रोगामुळे तांबड्या पेशींचा नाश होतो?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  30. 30 30. Question 30
    1 points

    हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू कोणता?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  31. 31 31. Question 31
    1 points

    मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी…………

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  32. 32 32. Question 32
    1 points

    कोणाच्या कालावधीत इ. स. 1899 मध्ये भारतीय चलन कायदा संमत झाला, व भारतासाठी सुवर्ण परिमाण स्विकारले गेले?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  33. 33 33. Question 33
    1 points

    राजा राममोहन रॉय यांच्या प्रमाणेच, महात्मा फुले यांचे सहकारी असलेल्या ……. यांनी वज्रसूची या संस्कृत ग्रंथाचा आधार घेऊन, जातिभेद विवेकसार या ग्रंथाची रचना करुन जातीभेदास धार्मिक आधार नसल्याचे दाखवून दिले.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  34. 34 34. Question 34
    1 points

    ………….यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक ओळखले जाते.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  35. 35 35. Question 35
    1 points

    स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी व कोठे केली?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  36. 36 36. Question 36
    1 points

    बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  37. 37 37. Question 37
    1 points

    दिल्ली ही भारताची राजधानी म्हणून कोणत्या वर्षी जाहीर झाली ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  38. 38 38. Question 38
    1 points

    हिंदुस्थान सरकारच्या निवेदन पत्रिकेनुसार, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात एकूण…………. संस्थाने होती.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  39. 39 39. Question 39
    1 points

    भारत-पाकीस्तान यांच्यामध्ये ताश्कंद करार झाला त्याची मध्यस्थी केलेले रशियाचे पंतप्रधान कोण होते?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  40. 40 40. Question 40
    1 points

    ……………..हे राष्ट्रपतीपदी निवडून येणारे पहिले उपराष्ट्रपती होत.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  41. 41 41. Question 41
    1 points

    कोणत्या वर्षी पेशवाईचा अस्त झाला ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  42. 42 42. Question 42
    1 points

    …………. यांच्या कारकीर्दीत इ. स. 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमोर्ग उभारला गेला

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  43. 43 43. Question 43
    1 points

    सावरकर बंधूनी नाशिक येथे सन 1904 मध्ये……….. ही क्रांतीकारकाची संघटना स्थापन केली.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  44. 44 44. Question 44
    1 points

    सन 1973 या एकाच वर्षात खनिज तेलाच्या किमतीत………… टक्के इतकी वाढ झाली.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  45. 45 45. Question 45
    1 points

    भारतात कृषिमूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  46. 46 46. Question 46
    1 points

    खालीलपैकी कोणते उत्पादन भारताला जास्तीत जास्त परकीय चलन मिळवून देते ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  47. 47 47. Question 47
    1 points

    सन 2016 मधील उपलब्ध माहितीनुसार सन 2013 मध्ये भारतातील एकूण जनन दर……….. इतका होता.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  48. 48 48. Question 48
    1 points

    रुपयाचे अवमूल्यन प्रथम कोणत्या वर्षी व कोणत्या चलनाच्या संदर्भात केले गेले?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  49. 49 49. Question 49
    1 points

    महिलांचे-सबलीकरण हे उद्दिष्ट प्रथम कोणत्या पंचवार्षिक योजनेत समाविष्ट करण्यात आले ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  50. 50 50. Question 50
    1 points

    खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  51. 51 51. Question 51
    1 points

    अर्धारेखीत शब्दाची जात ओळखा-मनोज, तू खाशी जिरवलीस तुझ्या मित्राची

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  52. 52 52. Question 52
    1 points

    सारे पोपट उडाले – या वाक्यातील प्रयोग ओळखा

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  53. 53 53. Question 53
    1 points

    खाणार हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे तो निवडा ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  54. 54 54. Question 54
    1 points

    खालील वाक्यातून कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  55. 55 55. Question 55
    1 points

    स्वामी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते ओळखा?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  56. 56 56. Question 56
    1 points

    डोळ्याचे पारणे फिटणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  57. 57 57. Question 57
    1 points

    ‘कृपण’ – शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  58. 58 58. Question 58
    1 points

    खालीलपैकी अशुध्द शब्द ओळखा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  59. 59 59. Question 59
    1 points

    खालीलपैकी उभयवचनी शब्द ओळखा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  60. 60 60. Question 60
    1 points

    चर्पटपंजरी’-या अलंकारीक शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  61. 61 61. Question 61
    1 points

    घर’ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  62. 62 62. Question 62
    1 points

    खालीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी शब्द ओळखा

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  63. 63 63. Question 63
    1 points

    खालील वाक्यातील अपुर्ण भविष्यकाळी वाक्य ओळखा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  64. 64 64. Question 64
    1 points

    चुकीची जोडी निवडा.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  65. 65 65. Question 65
    1 points

    अकलेचा कांदा’ हा अलंकारीक शब्द कोणासाठी वापरतात?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  66. 66 66. Question 66
    1 points

    खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  67. 67 67. Question 67
    1 points

    शुक या शब्दाच्या विरुध्द लिंगी शब्द ओळखा

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  68. 68 68. Question 68
    1 points

    सर्वांनी देशावर प्रेम करावे
    या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  69. 69 69. Question 69
    1 points

    खालील सोडवूनस दाखविलेल्या संधियुक्त शब्दाचे चार पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय निवडा. बहिः + अंग

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  70. 70 70. Question 70
    1 points

    राष्ट्राध्यक्ष’ या शब्दात किती व्यंजने आहेत ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  71. 71 71. Question 71
    1 points

    ‘पोलीसाने चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  72. 72 72. Question 72
    1 points

    खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  73. 73 73. Question 73
    1 points

    खालीलपैकी एकवचनी नाम कोणते

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  74. 74 74. Question 74
    1 points

    सुरभीला थंडी वाजते या वाक्यातील प्रयोग ओळखा

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  75. 75 75. Question 75
    1 points

    कन्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र कोणाचे ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  76. 76 76. Question 76
    1 points

    Select grammatically correct sentence.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  77. 77 77. Question 77
    1 points

    Which is collective noun out of following ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  78. 78 78. Question 78
    1 points

    Which is correct use of pronoun ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  79. 79 79. Question 79
    1 points

    Which is correct use of verb ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  80. 80 80. Question 80
    1 points

    Which is correct use of adverb ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  81. 81 81. Question 81
    1 points

    Which is correct use of preposition ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  82. 82 82. Question 82
    1 points

    She is working in an exclusive male domi nate domain. How this sentence can be writ ten by removing geround ? Select correct from following

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  83. 83 83. Question 83
    1 points

    Which is not synonyms word of – Inanimate?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  84. 84 84. Question 84
    1 points

    Select the correct word from following to fill in the blank of the following sentence:
    His novels are popular.
    They are being …….. into many languages.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  85. 85 85. Question 85
    1 points

    The boy was looking ………. the hoarding which was just …….. his school building,
    Select proper proposition from following to fill in the blanks

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  86. 86 86. Question 86
    1 points

    Select the correct preposition to fill in the boank of following sentence.
    The examination will begin ………Tuesday.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  87. 87 87. Question 87
    1 points

    Rewrite the sentence by using proper conjunction
    Mohan was young, he went to Africa.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  88. 88 88. Question 88
    1 points

    Choose correct Tense Form that is used in the following sentence.
    We had been playing in the park

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  89. 89 89. Question 89
    1 points

    Name the correct clause bracket in the given sentence.
    He is (much) obilged to you

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  90. 90 90. Question 90
    1 points

    Name conjunction from the sentence:
    Ganesh does not care whether his wife goes out of home.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  91. 91 91. Question 91
    1 points

    I can not play, I can pick up shuttle cock. (Begin the sentence with Though)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  92. 92 92. Question 92
    1 points

    Nothing else travels so fast as light. (Make comparative and choose correct answer)

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  93. 93 93. Question 93
    1 points

    Necessary: What is suffix used in this word?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  94. 94 94. Question 94
    1 points

    pick up correct sentence.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  95. 95 95. Question 95
    1 points

    Which is not antonyms of word : create ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  96. 96 96. Question 96
    1 points

    Choose the word from given words to fill in the blank to make the sentence meaningful. No sooner He arrived then everyone……… up in his honour.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  97. 97 97. Question 97
    1 points

    Complete the sentence by using a word from the following words.
    The cashier……… the money and signed a receipt for it.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  98. 98 98. Question 98
    1 points

    Choose the correct passive voice from the following sentences.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  99. 99 99. Question 99
    1 points

    Choose the group of words which is most nearly the same in meaning as of the word : Revolutionize

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  100. 100 100. Question 100
    1 points

    Find out the word, the spellig of which is Wrong ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.

 
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook

 

 

 

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम