महाभरती सराव प्रश्नसंच 290
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: Practice Paper 290
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Practice Paper 290
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतातील राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचेपुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा. अ) प्रबळ केंद्र आणि केंद्र आणि घटकराज्ये यात अधिकार वाटणी. ब) एकात्म न्यायसंस्था. क) अखिल भारतीय प्रशासकीय सेवा. ड) एकेरी नागरिकत्व. वरील विधानपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय संघराज्याचे वर्णन आणि लेखक यांची जुळणी करा. अ) संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य i) सर आयव्हर जेनिंग्ज ब) पुर्णपणे संघराज्यही नाही पुर्णपणे एकात्म राज्यही नाही परंतु दोन्हींचा संयोग असलेले ii) ग्रँनव्हीले ऑस्टीन क) प्रबळ केंद्रीयकरणी प्रवृत्ती असलेले संघराज्य iii) दुर्गा दास बसू ड) एकात्म किंवा अदभूत प्रकारचे संमिश्र राज्य iv) के.सी.व्हीअर पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय न्यायापालिकेची वैशिष्टये कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसंविधानाच्या सरनाम्यात ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द कोणत्या संविधानदुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points…….. हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतीय संघराज्यात संघराज्य प्रणालीची खालीलपैकी कोणती वैशिष्टे आढळून येतात ? अ) सत्ता विभाजन ब) दुहेरी नागरिकत्व क)स्वतंत्र न्यायमंडळ ड)द्विगृही कायदेमंडळ इ) लिखित राज्यघटना पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखलील मुद्यांचा विचार करा : अ) संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधांनावर स्वाक्षर्या केल्या. ब) मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 12 परिशिष्टे होती. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखलील विधाने विचारात घ्या : अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 दिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. ब) सरदार हुकूम सिंग, के.टी.शाहा, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर कॉग्रेस पक्षाचे सदस्य होते. क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते. वरीलपैकी कोणते विधाने वरोबर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणती बाब जुळत नाही.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या समुदा समितीचे सदस्य ओळखा.अ)डॉ.राजेंद्र प्रसाद ब)एन.गोपालस्वामी अय्यंगार क)डॉ.के.एस मुन्शी ड)वरील सर्व
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsघटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील, चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थांनातील किती प्रतींनिधी होते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsराज्यघटनेच्या मसुद्यावर ‘वकिलांचे नंदनवन’ अशी टीका केली जाते, त्याची करणे अशी आहेत. खलीलपैकी कोणती विधाने असत्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसंविधान सभेच्या उद्घाटन सात्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशांच्या सदिच्छा संदेशाचे वाचन केले होते? अ)संयुक्त राज्य अमेरिका ब) यू.एस.एस.आर. क)चीन प्रजासत्ताक ड)ऑस्ट्रेलियाचे सरकार पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजोड्या लावा. (संविधान सभेच्या समित्या व त्याचे अध्यक्ष): अ) संघ अधिकार समिति i) जे.बी.कृपालानी ब) वित्त अ स्टाफ समिति ii) एच.सी.मुखर्जी क) अल्पसंख्यांक उपसमिती iii) राजेंद्र प्रसाद ड) मूलभूत अधिकार उपसमिती iv) जवाहरलाल नेहरू पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points“अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की, ज्याशिवाय कोणतीही व्यक्ति स्वत:च्या सर्वांगीण विकास करू शकत नाही.” असे कोणी म्हटले?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय संविधान काही मूलभूत वैशिष्टे सर्वौच्च न्यायालयाच्या निर्णयांतून ठरवण्यात आली आहेत त्यापैकि पुढीलपैकी कोणते पर्याय योग्य आहेत? अ) संघराज्य ब)धर्म निरपेक्षता क) मुक्त व अयोग्य निवडणुका ड) कायद्याचे राज्य इ) न्यायालयीन पुनर्विलोकणाची सत्ता पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या उद्देशापत्रिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते ? अ)समाजवादी ब)धर्मनिरपेक्ष क)सार्वभौम ड)लोकशाही इ)गणराज्य फ)न्याय ग)स्वातंत्र्य ह)समानता प)बंधुता म)एकात्मता पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points42 व्या घटनादुरुस्तिनंतर भारताचे केलेले वर्णन असे:
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsविंडोज ऑपरेटिंग सिस्टिमच्या स्क्रीन वर खालच्या बाजूस निळ्या पट्टीला काय मनतात ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsहायब्रिड, कॉम्पुटर च्या संदर्भाने खालीलपैकी अचूक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsब्लुटुथ कोठे अस्तीत्वात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसंगणकप्रणालीनुसार वाचन करून ते एका विशिष्ट प्रकरणे इलेक्ट्रॉनिक्स पल्स मध्ये रूपांतरित करण्याचे काम ……… युनिटमध्ये केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारताध्ये पहिल्या संगणकाची स्थापना खालीलपैकी संस्थेत झाली. ?
Correct
Incorrect