[NFC] न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स भरती – Job No 435

92

न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स, हैद्राबाद येथे विविध पदांच्या एकूण २७३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : २७३ जागा 

जाहिरात क्र. : NFC/02/2019

पदाचे नाव & तपशील:

  • स्टायपेंडरी ट्रेनी – I
  • स्टायपेंडरी ट्रेनी – II
  • उच्च विभाग लिपिक (UDC)
  • वर्क असिस्टंट ‘A’/ हॉस्पिटल वर्क असिस्टंट ‘A’

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)

वयाची अट: १८ ते २७ वर्ष 

नोकरी ठिकाण: राजस्थान & तामिळनाडू.

Fee:

  • स्टायपेंडरी ट्रेनी – I  –   General/OBC: ₹१५०/- 
  • स्टायपेंडरी ट्रेनी – II /उच्च विभाग लिपिक (UDC) / वर्क असिस्टंट ‘A’/ हॉस्पिटल वर्क असिस्टंट ‘A’ – General/OBC: ₹१०००

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० जानेवारी २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम