जिल्हा परिषद भंडारा भरती – Job No 492

178

जिल्हा परिषद  भंडारा येथे कनिष्ठ अभियंता, आंगनवाडी अधीक्षक, प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षक  पदांच्या एकूण ३४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : ३४ जागा 

पदाचे नाव & तपशील :कनिष्ठ अभियंता, आंगनवाडी अधीक्षक, प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षक

शैक्षणिक पात्रता :शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण : भंडारा

Fee: अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क Rs.150/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन 

ऑफलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख:  ०६ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद भंडारा

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा – 01

जाहिरात पहा 02 

 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम