तंत्रशिक्षण संचालनालय पुणे भरती – Job No 509

203

तंत्रशिक्षण संचालनालय, पुणे येथे प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : २ जागा

पदाचे नाव & तपशील: प्रयोगशाळा सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: उमेदवार एसएससी उत्तीर्ण असावा व त्यासह उमेदवाराला प्रयोगशाळेतील अनुभव असावा.

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: रु. ३००/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ६ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, पुणे, बहिरट पाटील चौक, ओम सुपर मार्केटच्या जवळ, ४१२ ई, शिवाजीनगर, पुणे – ४११०१६

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

जाहिरात पहा        अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम