जळगाव पाटबंधारे विभाग भरती लेखी परीक्षा वेळापत्रक जाहीर
Patbandhare Vibhag Hall Ticket Download
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
जळगाव पाटबंधारे विभाग भरती लेखी परीक्षा वेळापत्रक जाहीर
Patbandhare Vibhag Hall Ticket Download
Patbandhare Vibhag Hall Ticket Download : Patbandhare Vibhag Hall Ticket Download: जळगाव तसेच या कार्यालयासाठी सेवानिवृत्त तांत्रिक अधिकारी (क.अ./शा.अ./स.अ.श्रे.२) यांच्या सेवा करार पद्धतीने कामासाठी घेणेबाबत जाहीरात प्रकाशित करण्यात आलेली होती. सदर पदासाठी ३४ अर्ज प्राप्त झालेले आहेत.
संदर्भीय पत्र क्र. २ नुसार सेवानिवृत्त तांत्रिक अधिकारी (क.अ./शा.अ./स.अ.श्रे. २) यांच्या सेवा करार पद्धतीने कामासाठी घेणेबाबत निम्न स्वाक्षरीकार यांना नोडल अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार सर्व अटी व शर्ती पुर्ण करणारे तसेच लेखी परिक्षा यांचे आधारावर नियुक्तीवावत पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्याअनुषंगाने सोबतचे यादीनुसार प्राप्त सर्व अर्जदार यांची खालील वेळापत्रकानुसार लेखी परिक्षा आयोजीत करण्यात येत आहे.

🎉 गणेशोत्सव २०२५ स्पेशल ऑफर
आज प्रत्येक टेस्ट सिरीज मिळणार फक्त 31/- रुपयांत
🔥कुपण कोड : 31AUG🔥
TCS / IBPS पॅटर्न नुसार होणार्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त कोर्सेस
ऑफर मर्यादित कालावधी पर्यंत
टेस्ट पहा
🎉 गणेशोत्सव २०२५ स्पेशल ऑफर
आज प्रत्येक टेस्ट सिरीज मिळणार फक्त 31/- रुपयांत
🔥कुपण कोड : 31AUG🔥
TCS / IBPS पॅटर्न नुसार होणार्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त कोर्सेस
ऑफर मर्यादित कालावधी पर्यंत
टेस्ट पहा
Download Patbandhare Vibhag Lekhi Pariksha Yadi
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
![]()
Table of Contents



