ACTREC मुंबई मध्ये विविध पदांकरिता भरती

ACTREC Recruitment 2020

106

ACTREC Recruitment 2020 : टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC येथे एडी-एचओसी तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, हाऊसकीपिंग सुपरवायझर, कनिष्ठ संशोधन सहकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वरिष्ठ संशोधन सहकारी, सल्लागार, अटेंडंट पदांच्या एकूण 18+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर, वरिष्ठ संशोधन सहकारी, सल्लागार, अटेंडंट पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19, 23 ऑक्टोबर & 2 नोव्हेंबर 2020 (पदांनुसार) आहे. इतर पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15, 19, 20 & 21 ऑक्टोबर 2020 (पदांनुसार) आहे. 

एकूण जागा : 18+ जागा

पदाचे नाव:  एडी-एचओसी तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, हाऊसकीपिंग सुपरवायझर, कनिष्ठ संशोधन सहकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वरिष्ठ संशोधन सहकारी, सल्लागार, अटेंडंट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती :

  • ऑनलाईन (ई-मेल) (डेटा एन्ट्री ऑपरेटर, वरिष्ठ संशोधन सहकारी, सल्लागार, अटेंडंट)
  •  ई-मेल पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19, 23 ऑक्टोबर & 2 नोव्हेंबर 2020 (पदांनुसार) आहे.

मुलाखतीचा पत्ता – तिसरा मजला पेमास्टर शोधीका, TMC-ACTREC, Sec-22, खारघर, नवी मुंबई – 410210

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम