AIATSL मध्ये १६० रिक्त जागांसाठी मुलाखत

122

 

AIATSL Recruitment 2020 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, मुंबई येथे कर्तव्य व्यवस्थापक, कर्तव्य अधिकारी, कनिष्ठ कार्यकारी, व्यवस्थापक, अधिकारी सहाय्यक, वरिष्ठ ग्राहक एजंट, ग्राहक एजंट, पॅरा-मेडिकल एजंट – कम – केबिन सर्व्हिसेस एजंट पदांच्या एकूण १६० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १० & ११ मार्च २०२० आहे.

एकूण जागा : १६० जागा

जाहिरात क्र. :

पदाचे नाव & तपशील: कर्तव्य व्यवस्थापक, कर्तव्य अधिकारी, कनिष्ठ कार्यकारी, व्यवस्थापक, अधिकारी सहाय्यक, वरिष्ठ ग्राहक एजंट, ग्राहक एजंट, पॅरा-मेडिकल एजंट – कम – केबिन सर्व्हिसेस एजंट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 

नोकरी ठिकाण: मुंबई

  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – सिस्टम अँड ट्रेनिंग विभाग दुसरा मजला, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, विमानतळ गेट क्र.,, सहार, अंधेरी-ई, मुंबई – ४०००९९
  • मुलाखत तारीख – १० & ११ मार्च २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील FOR AIATSL Bharti 2020
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
कर्तव्य व्यवस्थापक ०४
कर्तव्य अधिकारी ०४
कनिष्ठ कार्यकारी २६
व्यवस्थापक ०१
सहाय्यक ०२
वरिष्ठ ग्राहक एजंट १०
ग्राहक एजंट १००
पॅरा-मेडिकल एजंट – कम – केबिन सर्व्हिसेस एजंट १२
अधिकारी ०१

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम