AIIMS अंतर्गत भरती २०२०
अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत नर्सिंग ऑफिसर पदाच्या एकूण 3803 (नागपूर – 100 पदे) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2020 आहे.
एकूण जागा : 3803 (नागपूर – 100 पदे) जागा
पदाचे नाव : नर्सिंग ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा
वयाची अट: 18 ते 30 वर्षे
Fee:
- सामान्य व OBC प्रवर्ग – रु. 1500/-
- SC/ ST/ EWS – रु. 1200/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2020
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents