सार्वजनिक आरोग्य विभाग अमरावती भरती २०२०

Arogya Vibhag Amravati Bharti 2020

 

Arogya Vibhag Amravati Bharti 2020 : सार्वजनिक आरोग्य विभाग अमरावती येथे फिजिशियन, ॲनेस्थिशिया, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन व्हॉट्सअ‍ॅप पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाव – फिजिशियन, ॲनेस्थिशिया, वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – २० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – अमरावती
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन व्हॉट्सअ‍ॅप
  • व्हॉट्सअ‍ॅप नं. – ८६६८३००९२८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ एप्रिल २०२० आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  One Liners : एका ओळीत सारांश, 31 मे 2020

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा