जवळपास 30 हजार जागा भरणार, कोणतीही परीक्षा नाही : आरोग्य मंत्री

Arogya Vibhag Bharti 2020

Arogya Vibhag Bharti 2020 – Maharashtra aarogya vibhag MahaBharti 2020 is starting Soon For 30,000 Vacancies in all over Maharashtra. More Updates about this Bharti process will be update on this page. This recruitment will be direct Recruitment i.e. Without Entrance Examinations.

 

Arogya Vibhag Bharti 2020 Details – “राज्यातील कोरोनाचा वाढता कहर पाहता, राज्य सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा महिनाभरात भरण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परीक्षा न घेता, पूर्वीच्या शैक्षणिक पातळीवरील परीक्षांवरुन या जागा तातडीने भरल्या जातील,” असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. “सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग तसंच राज्यभरातील विविध महापालिका रुग्णालयांमध्ये जवळपास 30 हजार जागा रिक्त आहेत. या सर्व जागा महिना-दीड महिन्यात भरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.” (Health minister Rajesh Tope On Medical Vacancy)

रिक्त जागांचा तपशील  ?

  • सार्वजनिक आरोग्य विभाग – 17 हजार 337
  • वैद्यकीय शिक्षण विभाग – 11 हजार
  • राज्यभरातील मनपा रुग्णालयांत हजारो जागा रिक्त

 

माझ्या सार्वजनिक आरोग्य विभागात 17 हजार 337 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागात 11 हजार जागा रिक्त आहेत. राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. या सर्व जागा आम्ही महिनाभरात शंभर टक्के जागा भरणार आहोत. त्यासाठी वेगळा विभाग तयार केला जात आहे. परीक्षा न घेता त्यांच्या जुन्या ज्या परीक्षा असतील जसे नर्सिंग कॉऊन्सिल, MBBS ची झालेली परीक्षा, पीजीचे मार्क असतील या आधारावर या जागा भरल्या जाणार आहेत, असेही राजेश टोपे (Health minister Rajesh Tope On Medical Vacancy) म्हणाले.

आरोग्य विभाग भरती अंतर्गत विविध जिल्ह्यांच्या जाहिराती प्रकाशित झालेल्या आहे यांचा पूर्ण तपशील आणि लिंक्स साठी इच्छुक उमेदवारांची महाभरतीला भेट द्यावी. सध्या या भरती अंतर्गत सातारा जिल्ह्यात १८ पदे, रायगड मध्ये ४९ पदे, कल्याणडोंबिवली, हिंगोली, गडचिरोली, सातारा कोल्हापूर, औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांच्या जाहिराती प्रकाशित झालेल्या आहे. तसेच पुढील काही दिवसात अजून नवीन जाहिराती प्रकाशित होणेअपेक्षित आहे.  पुढील सर्व अपडेट्ससाठी www.MPSCExams.com ला नियमित भेट देत रहावी.

मागील काही वर्षात आरोग्य विभागातील भरती प्रलंबित आहे. परंतु सध्या कोरोना मुळे आरोग्य विभागात मुबलक मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. या मुळे आता सरळ मुलाखती द्वारे हि जिल्हानिहाय भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही पदं लवकरात लवकर भरुन कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकार तयारीला लागलं आहे.

दरम्यान, आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेच्या या बातमीला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला आहेत. “आरोग्य विभाग हा महत्त्वाचा विषय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी या विषयाचा पाठपुरावा करत होतो. विधानसभेतही मी याबाबत आश्वासन दिलं होतं. नर्सेस, मल्टिपर्पज वर्कर, टेक्निशियन, डॉक्टर यांचा या भरती प्रक्रियेत समावेश असतील,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

तसंच महत्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियेदरम्यान गर्दी केली जाणार नाही. यासाठी रांगा नसतील. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या विशेषाधिकाराच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाईल,” असंही त्यांनी सांगतिलं.

या भरती अंतर्गत जिल्ह्यानुसार लिंक्स खाली दिलेल्या आहे, तसेच बाकी सर्व जिल्ह्यांच्या लिंक्स आम्ही याच पेज वर अपडेट करत जाऊ. तेव्हा  www.MPSCExams.com ला  नियमित भेट देत रहा. 

Postwise Educational Qualification Information

Aarogya Vibhag Bharti 2020 Post wise Education Qualification criteria details are given below. Read all respective details given below.

Postwise Educational Qualification Information
No. Name of Posts Educational Qualification
1 House and Linen Keeper 10th Pass
2 Store cum Linen Keeper/ Linen Keeper (Bhandarpal or Wastrapal) 10th Pass
3 Laboratory Scientific officer Science Graduate
4 Lab Assistant HSC with certificate
5 X-Ray Scientific Officer Degree
6 Blood Bank Scientific Officer Science Graduate
7 Medicine Origin Officer D.Pharm
8 Health Technician B.Sc. Pass
9 E.C.G. Technician Degree
10 Dental Mechanic 10th + Dental Mechanic Course
11 Dialysis Technician Graduate + DMLT
12 Nurse B.Sc. (Nursing)
13 Telephone Operator SSC Pass
14 Driver (Motor Vehicle) SSC Pass with Driving License
15 Tailor (Shimpi) SSC Pass
16 Plumber SSC Pass
17 Carpenter ITI
18 Pathya Nirdeshak BSC Degree in Nursing
19 Social Health Midwife BSC Degree in Nursing
20 Pediatric Midwife BSC Degree in Nursing
21 Psychiatric Nurse BSC Degree in Nursing
22 Eye Specialist Optometric Degree
23 Multipurpose Health Worker 10th Pass
24 Social Superintendent Degree & Diploma for Statutory University
25 Physiotherapist Graduate in science & pass diploma in Physiotherapist
26 Occupational Therapist Degree In Science (Occupational Therapist)
27 Counselor PG in Psychosis
28 Chemical Technician Graduate in chemistry
29 Bacteriological Assistant / Lab Technician Graduate (Microbiology)
30 Junior Engineer (State Health Laboratory) Diploma
31 Media Maker (Pushkar) MSC Microbiology / chemistry
32 Non-Medical Assistant 10+ Course in Leprosy
33 Warden Degree
34 Record Keeper (Abhilekhapal)
35 Jr Clerk Degree + typing Knowledge
36 Electrician 10 + ITI
37 Skilled Artizen (Kushal Katagiri) 10th
38 Sr. Technical Assistant
39 Jr. Technical Assistant
40 Technician (H.E.M.R)
41 Jr. Technical Assistant (H.E.M.R)
42 Dental Hygienist 10th + pass Dental Hygienist examination
43 Electrician 10th + ITI
44 Auxiliary Nurse Midwife (ANM)
45 Statistical Investigator Graduate Math Science or BCom with Statistic
46 Senior Clerk Degree + Typing Knowledge
47 Foreman
48 Work Engineer
49 Sr Security Assistant
50 Social Superintendent (Medical) Degree + Master Degree in Science

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  चालू घडामोडी सराव पेपर -02 जून 2020

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा