आरोग्य विभाग हिंगोली भरती

 

 आरोग्य विभाग, हिंगोली येथे सुपर स्पेशालीस्ट, स्पेशालीस्ट वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी – (MBBS), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, ANM, GNM (फक्त महिला), आरोग्य सेवक, इत्यादी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा : N/A

पदाचे नाव & तपशील:

  • सुपर स्पेशालीस्ट
  • स्पेशालीस्ट वैद्यकीय अधिकारी
  • वैद्यकीय अधिकारी – (MBBS)
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • औषधनिर्माता
  • ANM
  • GNM (फक्त महिला)
  • आरोग्य सेवक
  • इत्यादी

नोकरी ठिकाण: हिंगोली

अर्ज पद्धतीऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० एप्रिल २०२० 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  One Liners : एका ओळीत सारांश,03 जून 2020

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा