पोलीस भरती २०१९ : औरंगाबाद शहर कारागृह पोलीस शिपाई पेपर
औरंगाबाद शहर कारागृह पोलीस शिपाई पेपर २०१९
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
औरंगाबाद शहर कारागृह पोलीस शिपाई पेपर २०१९
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: औरंगाबाद शहर कारागृह पोलीस शिपाई पेपर २०१९
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
औरंगाबाद शहर कारागृह पोलीस शिपाई पेपर २०१९
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsपुढील काव्य रचनेस कोणता अलंकार वापरला आहे?
श्रीकृष्ण नवरा मी नवरी.
शिशुपाल नवरा मी न वरी.Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsयुद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsखलबत्ता, अडकित्ता हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsज्या वाक्यात एक उद्देश व एक विधेय असते, त्यास ………… वाक्य म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsकाल खूप पाऊस पडला’. या वाक्याचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsखालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsत्यांच्या घरावर कौले आहेत. या शब्दातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsविदुषी’ हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsखालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दाला षष्ठी विभक्ती चा प्रत्यय लागला आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsपाहण्यासाठी जमलेले लोक — यासाठी योग्य शब्द ओळखा कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsरात्री हिंडणारे म्हणजे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsपुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा –खूणगाठ बांधणे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsपुढील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा………… दरमहा
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
वाक्प्रचार अर्थ
1. दात दाखवणे अ) फजिती होणे
2. दात वासणे ब) एखाद्याची टिंगल करून हसणे
3. दात विचकणे क) नुकसानीमुळे खिन्न होऊन बसणे
4. दात पडणे ड) एखाद्याला वेडावणेCorrect
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsरिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.
‘पाहता पाहता कोरोना या रोगाचा ………. देशभर झाला’.Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsअभ्यास केला म्हणून पास झाला या वाक्यातील ‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दांमधून त्यांच्या अर्थानुसार गटात न बसणारा शब्द शोधा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsएक नाटक 9:40 ला सुरु झाले आणि 12:15 ला संपले. तर ते नाटक किती तास चालले ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points100, 81, 64, 49,………. तर रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
314 X 0.25 =Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
2, 3, 5, 7, 11, 13, ?Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsबी चे आजचे वय सी च्या आजच्या वया पेक्षा 20 वर्षांनी जास्त आहे तीन वर्षांनंतर ते सी. च्या त्यावेळच्या वयाच्या तीन पट होईल तर बी चे आज वय किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points362, 117 व 244 या संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points69+25+25x 31 = ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएका समभुज चौकोनाच्या दोन कणांची लांबी अनुक्रमे 11.2 सेंटीमीटर व 7.5 सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points( 12 x 5 + 24 ÷ 6 – 3 )= ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत 3= N.5=C.7= E 9= A. 11= R 13= Y. तर NEAR = किती ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsराजूला एका परीक्षेत गणितात भूगोलातील गुणांच्या दुप्पट गुण मिळाले. इतिहासात भूगोलाच्या निम्मे गुण मिळाले. मराठी व गणितातील गुण समान आहेत, तर त्याला कोणत्या विषयात सर्वात कमी गुण मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsजानेवारी रोजी सोमवार असेल तर त्याच वर्षी चार फेब्रुवारी रोजी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येत पाच या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वाधिक आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येस तीन ने निःशेष निश्चित भाग जातो ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points100 मुलांच्या वर्गात 60 मुले चहा पितात, 40 मुले कॉफी पितात आणि 25 पंचवीस मुले चहा आणि कॉफी दोन्ही पितात, तर त्या वर्गात चहा किंवा कॉफी न पिणारे किती विद्यार्थी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsममता बॅनर्जी यांनी नुकतीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या कितव्यांदा ‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होत आहेत?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsभारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम द्वारा विकसित केलेले आकाश हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य शासनातर्फे दिला जाणारा 2020 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, मार्च 2021 मध्ये खालीलपैकी कोणाला जाहीर झाला ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsनुकताच लागू झालेला रेरा (RERA) कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ? 2.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsबलात्कार पीडीत महिलांसाठी आर्थिक मदती साठी खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्य / केंद्रशासित प्रदेशाने कोविड 19 मुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी ‘मिशन वात्सल्य’ हे विशेष अभियान सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsसौदी अरेबियाच्या राजदूत पदावर काम केलेले महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कोण ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsखालीलपैकी कोणते राष्ट्र सार्क संघटनेचे सदस्य नाही ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsएव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsआंध्रप्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsमहाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
राष्ट्रीय उद्यान / व्याघ्र प्रकल्प जिल्हा
1. ताडोबा अ) वर्धा
2. पंच ब) अमरावती
3. मेळघाट क) नागपुर
4. बोर ड) चंद्रपूरCorrect
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsपहिल्या महायुद्धाचे तत्कालीक कारण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsध्वनीची तीव्रता खालीलपैकी कशामध्ये मोजली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsजगातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsइंटरपोलचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsराज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsपाल्कची सामुद्रधुनी खालीलपैकी कोणत्या दोन देशा दरम्यान आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsकोरोना या आजाराचा उगम चीन देशात कोणत्या प्रांतात झाला असे मानले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखाली जीवनसत्वे व त्या अभावी होणारे रोग यांची यादी दिली आहेत योग्य जोड्या जुळवा.
जीवनसत्वे त्या अभावी होणारे रोग
1. अ जीवनसत्त्व, अ. मुडदुस
2. ब जीवनसत्त्व ब. स्कव्ही
3. क जीवनसत्त्व क. रातांधळेपणा
4. ड जीवनसत्त्व ड. बेरीबेरीCorrect
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsखाली दिलेल्या पैकी लष्करातील सर्वात मोठा हुद्दा कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsलोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsकॉलरा आजार कशामुळे होतो ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsतामिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsअमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर खालील पैकी कोणत्या तारखांना अणु बॉम्ब टाकले ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsजगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून गणला गेलेला ‘झुलता मनोरा’ खालील पैकी कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( एन.डी.ए.) महाराष्ट्रात कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsभारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsअर्थसकल्पातील जीडीपी म्हणजे खालील पैकी काय ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बँकेच्या शाखा देशात सर्वाधिक आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsखालील पैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsयुनेस्को या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsखालीलपैकी महाभारत या महाकाव्याचे रचिते कोण?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsग्रे हाउंड्स हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारलेली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsदिलेल्या संख्या मालिकेत X = ? 7, X, 21,31,43
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळालेला नाही?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsपेगाँग लेक (तलाव) हे कुठल्या राज्यात/ केंद्रशासित प्रदेशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsवाळवंट व खंड यांच्या जोड्या लावा.
वाळवंट खंड
अ. सहारा 1. आशिया
ब. गोबी 2 . अमेरिका
क. कोलोरॅडो 3 . आफ्रिकाCorrect
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsएका रांगेत सहा मुले उभी आहेत. फ हा ड आणि अ यांच्यामध्ये उभा आहे. व हा क आणि अ यांच्यामध्ये उभा आहे. इ हा ड च्या शेजारी उजव्या बाजूला उभा आहे. क हाओळीत सर्वात डाव्या बाजूला आहे तर उजवीकडे सर्वात शेवटी कोण उभा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsएका शेअरचा बाजार भाव रुपये 1000 असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली तर शेअर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsजर कोंबडी ला बोकड म्हटले, बोकडाला मोर म्हटले, मोराला बेडूक म्हटले, बेडकाला वाघ
म्हटले वाघाला कचा म्हटले तर भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 points20 किलो भोपळ्यापैकी काही भोपळे 15 रुपये प्रति किलो व उरलेले भोपळे 20 रुपये प्रति
किलो याप्रमाणे विकले. विक्रीतून एकूण 340 तीनशे चाळीस रुपये मिळाले तर 15 रुपये प्रति
किलो या दराने किती किलो भोपळे विकले ?Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsउन्हात वाळू घातलेले दहा पापड वाळायला वीस मिनिटे लागत असतील, तर त्याच उन्हात
पापड किती वेळात वाळेल ?Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsएका शेतामध्ये पाच कोंबड्या दोन डझन बदके व दहा गाई आहेत. तर त्यातील या
कोंबड्या बदके व गाई यांच्या डोके व पाय यांची बेरीज किती?Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsपहिल्या राशीचे दुसन्या राशीशी गुणोत्तर काढा. 2.4 किलोग्रॅम 3600 ग्रॅम
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsए + 5 = 13 तर ए = ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsकल्लप्पा जवळ 2470 आंबे होते. त्याने एका पेटीत तीन डझन आंबे ठेवून अशा पंचवीस पेट्या विकल्या. उरलेल्या आंब्या पैकी 56 आंबे खराब निघाले, त्याने ते टाकून दिले तर त्याच्याकडे किती आंबे उरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsx + y=21,x-y = 1तर 4x + 4y?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsएका वर्गातील विध्यार्थी काही रंगांमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत
तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूण 400 विद्यार्थी आहेत. तर एकूण रांगा किती होतील?Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या चार हजार आहे. ती दरवर्षी दहा टक्के वाढते. तर दोन वर्षांनी त्या
गावची लोकसंख्या किती असेल ?Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 points41 +4·11 + 0·41 +411 + 41•41 = ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsमालिका पूर्ण करा.
13, 26, 78, 312, 1560, ?Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsमालिका पूर्ण करा.
9, 10, 13, 18, 25, ?Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 points0.47 5.3 x 0.06 = ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsएका 15 मुलांच्या गटात 7 मुले फुटबॉल खेळतात 8 मुले हॉकी खेळतात. दोन्ही खेळ
तू खेळणाऱ्या मुलांची संख्या 3 आहे. तर दोन्ही खेळ खेळू शकतात अशा मुलांची संख्या
किती ?Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsएका चित्रपटांमध्ये लहान मुलांसाठी तीन रुपये व प्रौढ वर्गासाठी दहा रुपये तिकीट आहे. या चिपत्रपटाला पंचवीस लोकांनी तिकिटे काढली. त्यावेळी त्यांना 180 रुपये खर्च करावे लागले तर त्या 25 लोकांपैकी लहान मुलांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 points1+ 2+ 3+ 4+ 196 + 197 + 198 + 199 = ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsगणेश आपल्या मासिक उत्पन्नातून 25% रक्कम किराणा, 25% टक्के रक्कम जुन्या कर्जाचे
हप्ते, 20% रक्कम घरभाडे, 20% रक्कम गावी आई वडिलांसाठी अशाप्रकारे खर्च करतो. एवढे करूनही तो उरलेली रक्कम रुपये 5,000 बचत करतो. तर त्याचे मासिक उत्पन्न किती?Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsमालिका पूर्ण करा.
3,6, 12, 24, 48, ?Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsरुपये 7000 या रकमेची दर साल दर शेकडा 7 या दराने सरळ व्याजाने रुपये 9450 रास 7 2
होण्यासाठी किती वर्षे लागतील?Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsचार संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज 85 असेल तर चौथी संख्या कोणती?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents