औरंगाबाद महानगरपालिका भरती : Job No 677
औरंगाबाद महानगरपालिका क्षयरोग नियंत्रण समिती, औरंगाबाद येथे वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, टीबी आरोग्य विझीटर, जिल्हा पीपीएम समन्वयक, फार्मासिस्ट पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०२० आहे.
एकूण जागा : ७ जागा
पदाचे नाव & तपशील:
- वैद्यकीय अधिकारी
- वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक
- टीबी आरोग्य विझीटर
- जिल्हा पीपीएम समन्वयक
- फार्मासिस्ट
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण: औरंगाबाद
Fee: १५०/- रु
अर्ज पद्धती : औरंगाबाद
औरंगाबाद अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ फेब्रुवारी २०२०
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शहर क्षयरोग केंद्र, शहर आरोग्य समिती कार्यालय, सिटी मार्व्हल बिल्डींग, डेटा सेंटर, औरंगपुरा, औरंगाबाद – ४३१००१
[irp]
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
[irp]
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents