बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू!! | Bank Of Baroda Recruitment 2023

Bank Of Baroda Recruitment 2023

  • पदसंख्या: 02
  • शेवटची तारीख: 02/03/2023
721

Bank Of Baroda Recruitment 2023

बँक ऑफ बडोदा (BOBअंतर्गत “प्रमुख – एचआर अॅनालिटिक्स, वरिष्ठ व्यवस्थापक” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2023  आहे.

 

पदाचे नाव & तपशील: प्रमुख – एचआर अॅनालिटिक्स, वरिष्ठ व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • प्रमुख  (एचआर अॅनालिटिक्स) – 29 ते 45 वर्षे
  • वरिष्ठ व्यवस्थापक (एचआर अॅनालिटिक्स) – 27 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:

  • सामान्य, EWS आणि OBC उमेदवार – रु. 600/-
  • SC, ST, PWD आणि महिला उमेदवार – रु. 100/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2023

निवड प्रक्रिया: मुलाखती 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

बँक ऑफ बडोदा,

Bank Of Baroda Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम