बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; 500+ रिक्त पदांची नवीन भरती सुरू!! | Bank Of Baroda Recruitment 2023
Bank Of Baroda Recruitment 2023
- पदसंख्या: 546
- शेवटची तारीख: 14/03/2023
Bank Of Baroda Recruitment 2023
बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “संपादन अधिकारी, प्रादेशिक संपादन व्यवस्थापक, राष्ट्रीय अधिग्रहण प्रमुख, हेड-वेल्थ टेक्नॉलॉजी, एनआरआय वेल्थ प्रॉडक्ट्स मॅनेजर, प्रॉडक्ट मॅनेजर, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट, ट्रेड रेग्युलेशन – सीनियर. मॅनेजर, ग्रुप सेल्स हेड, प्रायव्हेट बँकर, प्रोडक्ट हेड, रेडियंस – प्रायव्हेट सेल्स हेड” पदांच्या 546 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2023 आहे.
एकूण जागा : 546
पदाचे नाव & तपशील: संपादन अधिकारी, प्रादेशिक संपादन व्यवस्थापक, राष्ट्रीय अधिग्रहण प्रमुख, हेड-वेल्थ टेक्नॉलॉजी, एनआरआय वेल्थ प्रॉडक्ट्स मॅनेजर, प्रॉडक्ट मॅनेजर, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट, ट्रेड रेग्युलेशन – सीनियर. मॅनेजर, ग्रुप सेल्स हेड, प्रायव्हेट बँकर, प्रोडक्ट हेड, रेडियंस – प्रायव्हेट सेल्स हेड,
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
- संपादन अधिकारी – 21 ते 28 वर्षे
- इतर पदे – 24 ते 50 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर
Fee:
- सामान्य, EWS आणि OBC उमेदवार – रु. 600/-
- SC, ST, PWD आणि महिला उमेदवार – रु. 100/-
अर्ज पद्धती: ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2023
निवड प्रक्रिया: मुलाखती
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा (संपादन अधिकारी)
जाहिरात पहा (इतर पदे)
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
बँक ऑफ बडोदा,
Bank Of Baroda Recruitment 2023,
Table of Contents