बँक ऑफ महाराष्ट्र भरती -Job No 361

0 14

बँक ऑफ महाराष्ट्र येथे सामान्य अधिकारी स्केल- II आणि स्केले III, नेटवर्क आणि सुरक्षा प्रशासक, डेटाबेस प्रशासक, सिस्टम प्रशासक, उत्पादन समर्थन अभियंता, ई-मेल प्रशासक, व्यवसाय विश्लेषक पदांच्या एकूण ३५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ आहे.

 

एकूण जागा : ३५० जागा

पदाचे नाव & तपशील:  सामान्य अधिकारी स्केल- II आणि स्केले III, नेटवर्क आणि सुरक्षा प्रशासक, डेटाबेस प्रशासक, सिस्टम प्रशासक, उत्पादन समर्थन अभियंता, ई-मेल प्रशासक, व्यवसाय विश्लेषक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती :  ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ डिसेंबर २०१९

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात 01     जाहिरात 02           

     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: