बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती सुरु

Bank Of Maharashtra Recruitment 2024

413

 

 

Bank Of Maharashtra Recruitment 2024

 

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “डायरेक्ट सेलिंग एजंट्स (D.S.A.) (रिटेल लोनकरिता), गोल्ड अप्रेसर, एज्युकेशन लोन कौन्सिलर” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

 

पदाचे नाव : डायरेक्ट सेलिंग एजंट्स (D.S.A.) (रिटेल लोनकरिता), गोल्ड अप्रेसर, एज्युकेशन लोन कौन्सिलर

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बैंक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय, सिडको जुनी प्रशासकीय इमारत, पी-१७, सेक्टर-१, वाशी, नवी मुंबई

 

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

 

 

 

 


 

Bank Of Maharashtra Recruitment 2024

बँक ऑफ महाराष्ट्र अहमदनगर अंतर्गत “रिकव्हरी एजंट, सरफेस ॲक्शन जप्ती एजंट, डिटेक्टीव्ह/इन्व्हेस्टिगेटिंग एजंट्स आणि सुरक्षा एजन्सीसाठी अंमलबजावणी एजंट” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे.

 

 

पदाचे नाव & तपशील: रिकव्हरी एजंट, सरफेस ॲक्शन जप्ती एजंट, डिटेक्टीव्ह/इन्व्हेस्टिगेटिंग एजंट्स आणि सुरक्षा एजन्सीसाठी अंमलबजावणी एजंट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती सुरु

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण:  अहमदनगर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:  20 एप्रिल 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  बँक ऑफ महाराष्ट्र, अंचल कार्यालय, अहमदनगर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम