भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई भरती – job No 565

156

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी (जनरल मेडिसिन), आरएमओ (आयसीसीयु / वैद्यकीय), जेआरडी / एसआरडी (नॉन डीएनबी) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरीता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २१ जानेवारी २०२० आहे.

 

पदाचे नाव & तपशील:

  • वैद्यकीय अधिकारी (जनरल मेडिसिन)
  • आरएमओ (आयसीसीयु / वैद्यकीय)
  • जेआरडी / एसआरडी (नॉन डीएनबी)

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड  पद्धती : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : बीएआरसी रुग्णालय, अणुशक्तीनगर, मुंबई-९४

मुलाखतीची तारीख : २१ जानेवारी २०२० आहे. 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम