BARC मुंबई अंतर्गत थेट मुलाखती आयोजित; विविध रिक्त पदांची भरती सुरू | BARC Mumbai Bharti 2022
BARC Mumbai Bharti 2022
BARC Mumbai Bharti 2022:भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई येथे “पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (PGRMO), कनिष्ठ/ वरिष्ठ निवासी डॉक्टर“ पदांच्या एकुण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 20 जानेवारी 2022 आहे.
एकूण जागा : 22
पदाचे नाव :पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (PGRMO), कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर
शैक्षणिक पात्रता:MS/MD/DNB degree or Diploma (Refer PDF)
वयाची अट: 40 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : तळमजला कॉन्फरन्स रूम नंबर 1, BARC हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई – 400094.
मुलाखतीची तारीख : 20 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट : www.barc.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents