भारती विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2022

220

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2022

Bharati Vidyapeeth Pune Bharti 2022:भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth Pune Bharti 2022) अंतर्गत PGT, TGT, PRT, पूर्व प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित समुपदेशक पदांच्या एकूण 68 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 मे 2022 आहे.

एकूण जागा : 68

पदाचे नाव:PGT, TGT, PRT, पूर्व प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित समुपदेशक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  पुणे, मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, अलका थिएटर जवळ, 8 वा मजला, एलबीएस रोड, पुणे-411 030

मुलाखतीची तारीख: 18 मे 2022

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

भारती विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम