प्रवेशपत्र डाउनलोड – पोलीस भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र २०२३

Bharti Hall Ticket Download

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
3,235

Bharti Hall Ticket Download

पोलीस भरतीचे प्रवेशपत्र आपल्या लॉगिन मध्ये उपलब्ध झाले आहेत. तरी काही जिल्ह्यांचे प्रवेशपत्र अजून यायचे आहेत. तसेच पोलीस भरती लेखी परीक्षा, २६ मार्च, २ एप्रिल २०२३ रोजी होणार आहे. तरी उमेदवारांनी काळजी करू नये. हॉलतिकीत आले नाहीत हा प्रश्न खूप जास्त विचारला जात आहे. तर मित्रानो तुमचे हॉलतिकीत नक्की येतील काळजी करू नका. भरपूर विध्यार्थ्यांच्या बाबतीत असे घडले आहे कि त्यांचे हॉलतिकीत येऊन गेले आणि त्यांना कळलेच नाही. अभ्यासाकडे लक्ष द्या दिवस खूप कमी शिल्लक आहेत. तसेच रोजच्या अपडेट्स साठी महाभरतीला नियमित भेट देत रहा. 

Police Bharti Hall ticket 2023 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

 Download Hall ticket 2023

 

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम