[Bhivandi MNP]भिवंडी निजामपूर महानगरपालिका – 06 जागासाठीभरती

148

 

Bhivandi MNP भिवंडी निजमपुर महानगरपालिका येथे कनिष्ठ अभियंता, नागरी नियोजन तज्ञ पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०१९ आहे.

 

एकूण जागा : ६ जागा 

पदाचे नाव & तपशील: कनिष्ठ अभियंता, नागरी नियोजन तज्ञ 

शैक्षणिक पात्रता:   उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि नियोजन विषयांतील पदव्युत्तर पदवीधर असावा

नोकरी ठिकाण:  भिवंडी

अर्ज पद्धतीऑफलाईन

Offline अर्ज करण्याची शेवटची तारीख:  २८ नोव्हेंबर २०१९

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भिवंडी निजमपुर महानगरपालिका, मुख्य कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, काप आळी, जुनी एस.टी स्टँड, भिवंडी, जिल्हा ठाणे, पिन – ४२१ ३०२

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 

 


English जाहिरात 


Total Posts : 05 Posts 

Name of the Post & Details: Junior Engineer, Urban Planning Specialist

Educational Qualification: Bachelor of Architectural Engineering degree from a recognized University and a Masters degree in Planning

Job Location: Bhivandi

Application Type : Offline 

Last Date of Offline Application:  28 November 2019

Address for Offline Application : Bhiwandi Nizampur Municipal Corporation, Head Office New Administrative Building, Kap Aali, Old ST Stand, Bhiwandi, District Thane, PIN -421302

 

Notification     Apply Online  Official Website

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम