भिवंडी निजामपूर महानगरपालिका भरती

 

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा : १८ जागा

पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:MBBS / BAMS Degree

नोकरी ठिकाण : भिवंडी, ठाणे

अर्ज पद्धती :  ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज सादर करण्याचा पत्ता : bncmc.cd@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  ७ एप्रिल २०२०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा