बॉम्बे उच्च न्यायालय भरती २०२०

Bombay High Court Recruitment 2020

Bombay High Court Recruitment 2020 : बॉम्बे उच्च न्यायालय येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पदाच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२० आहे.

 

एकूण जागा : ११ जागा

पदाचे नाव & तपशील: जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 

नोकरी ठिकाण: भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, परभणी, रायगड, रत्नागिरी, सांगली, वाशीम आणि यवतमाळ

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – rglegal-bhc@nic.in

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ मे २०२० आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

PDF जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  SEBI भरती २०२०

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा