10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दल (BSF) नोकरीची संधी 2788 रिक्त पदांची भरती | BSF Constable Bharti 2022
BSF Constable Bharti 2022:सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) अंतर्गत कांस्टेबल (ट्रेड्समॅन) पदाच्या एकुण 2788 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.
एकूण जागा : 2788
पदाचे नाव :कांस्टेबल (ट्रेड्समॅन)
शैक्षणिक पात्रता:Matriculation Or equivalent (Refer PDF)
वयाची अट: 18 ते 23 वर्षे
अर्ज पद्धती :ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:28 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट : bsf.nic.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents