सीमा सुरक्षा दल अंर्तगत 175 रिक्त पदांची भरती सुरु

2,226

 

BSF Recruitment 2021 : सीमा सुरक्षा दल येथे एसआय, एएसआय ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सीटी, एचसी, हवालदार, सहाय्यक विमान मॅकेनिक, सहाय्यक रेडिओ मेकॅनिक पदांच्या एकूण 175 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2021 आहे.

एकूण जागा : 175 जागा

पदाचे नाव & तपशील: एसआय, एएसआय ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सीटी, एचसी, हवालदार, सहाय्यक विमान मॅकेनिक, सहाय्यक रेडिओ मेकॅनिक

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा      अधिकृत वेबसाईट


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम