केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ मध्ये रिक्त पदासाठी भरती सुरु

CBIC Recruitment 2024

110

CBIC Recruitment 2024

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत “अतिरिक्त सहायक संचालक” पदांच्या एकूण 110 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस आहे.

एकूण जागा : 110

पदाचे नाव & तपशील: अतिरिक्त सहायक संचालक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ मध्ये रिक्त पदासाठी भरती सुरु

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 45 दिवस

अर्ज पाठविण्याचा पत्ता: अतिरिक्त संचालक (सीसीए), डीजीपीएम मुख्यालय, पाचवा मजला, ड्रमच्या आकाराची इमारत, आय.पी. इस्टेट, नवी दिल्ली-110002

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम