(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्र भरती – Job No 524

123

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) येथे प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्प सहाय्यक कर्मचारी, सल्लागार पदांच्या एकूण ७० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०२० आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २० जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : ७० जागा

पदाचे नाव & तपशील:

  • प्रकल्प व्यवस्थापक
  • प्रकल्प अभियंता
  • प्रकल्प अधिकारी
  • प्रकल्प सहाय्यक कर्मचारी
  • सल्लागार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: General/OBC: ₹500 /- || SC/ST/PWD: फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ जानेवारी २०२० 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम