सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 5000 रिक्त पदांची नवीन भरती सुरू | Central Bank Of India Recruitment 2023
Central Bank Of India Recruitment 2023
- पदसंख्या: 5000
- शेवटची तारीख: 21/04/2023
Central Bank Of India Recruitment 2023
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत “बिझनेस करस्पॉन्डंट/ फॅसिलिटेटर” पदाच्या 5000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2023 आहे.
एकूण जागा : 5000
पदाचे नाव & तपशील: बिझनेस करस्पॉन्डंट/ फॅसिलिटेटर
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा: 20 ते 28 वर्षे
अर्ज शुल्क:
-
- PWBD उमेदवार – Rs.400/-+GST
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/सर्व महिला उमेदवार – Rs.600/-+GST
- इतर सर्व उमेदवार – Rs. 800/-+GST
अर्ज पद्धती: ऑनलाईन (नोंदणी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 एप्रिल 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
सेंट्रल बँक ऑफ इंडिया,
Central Bank Of India Recruitment 2023
Table of Contents