CIPET अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित

CIPET Recruitment 2020

215

CIPET Recruitment 2020 : केंद्रीय प्लास्टिक व तंत्रज्ञान संस्था (CIPET) अंतर्गत सहाय्यक प्लेसमेंट अधिकारी, कायदेशीर सल्लागार, सहाय्यक प्राध्यापक ग्रेड III, सहाय्यक प्राध्यापक ग्रेड II, सहाय्यक प्रोफेसर ग्रेड I, व्याख्याता पदांच्या एकूण 9+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर, 6 & 10 नोव्हेंबर 2020 (पदांनुसार) आहे. 

एकूण जागा : 9+ रिक्त

पदाचे नाव :

  • सहाय्यक प्लेसमेंट अधिकारी
  • कायदेशीर सल्लागार
  • सहाय्यक प्राध्यापक ग्रेड III
  • सहाय्यक प्राध्यापक ग्रेड II
  • सहाय्यक प्रोफेसर ग्रेड I, व्याख्याता

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

  • 30 ऑक्टोबर 2020 (कायदेशीर सल्लागार)
  • 6 नोव्हेंबर 2020 (सहाय्यक प्लेसमेंट अधिकारी)
  • 10 नोव्हेंबर 2020 (इतर पदांकरिता)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रधान संचालक (नवीन प्रकल्प), सीआयपीईटी मुख्य कार्यालय, टी.व्ही.के. औद्योगिक वसाहत, गिंडी, चेन्नई – 600032

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम