१२वी पास उमेदवारांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती (CISF Bharti)
Central Industrial Security Force Online Application 2024
CISF Bharti 2024
CISF Bharti 2024 : केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत “कॉन्स्टेबल/फायर” पदांच्या एकूण 1130 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) हा भारतातील केंद्रीय सशस्त्र पोलिस दल असून, Constable Fire Posts तो गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. 1969 मध्ये स्थापन झालेल्या CISF चे मुख्य कार्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (PSUs) आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांना सुरक्षा पुरवणे आहे. CISF औद्योगिक सुरक्षा, विमानतळ सुरक्षा, व्हीआयपी सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कार्य करते. भारतातील बहुतांश नागरी विमानतळांवर CISF सुरक्षा पुरवते आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करते. औद्योगिक आपत्तींच्या वेळीही CISF महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
एकूण जागा : 1130
पदाचे नाव & तपशील: कॉन्स्टेबल/फायर
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 18 – 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
App Download Link : Download App
Fee: Rs. 100/- [SC/ST/ExSM:फी नाही]
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Central Industrial Security Force Online Application 2024, CISF Bharti 2024
Table of Contents