10 वी उत्तीर्णांना मोठी सुवर्णसंधी – केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) अंतर्गत 787 रिक्त पदांची भरती…!!

CISF Recruitment 2022

  • पदसंख्या: 787
  • शेवटची तारीख: 20/12/2022
16,894

CISF Recruitment 2022

केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदांच्या एकूण 787 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 787 जागा

पदाचे नाव & तपशील: कॉन्स्टेबल ट्रेड्समन

शैक्षणिक पात्रता: 10th Pass (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 23 वर्षे

Fee: रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 21 नोव्हेंबर 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,