[MPSC] संयुक्त पूर्व परीक्षा गट ब २०२० सराव पेपर ०१

येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत.
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!

परीक्षेचे नाव : [MPSC] संयुक्त पूर्व परीक्षा गट ब २०२० सराव पेपर
एकूण प्रश्न : १५ मिनिटे

एकूण गुण : २५
वेळ : १५ मिनिटे
Result ग्रेड : A Grade (२१ ते २५ मार्क्स) / B Grade ( ११ ते २०मार्क्स) / C Grade (१ ते १० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.

सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 


Leaderboard: 

21 records found

Name & Email Date Points % correct Result
N/a
lokhandev143@gmail.com
March 26, 2020 10 41%
10 correct, 15 wrong, and 0 unanswered
Grade C
N/a
santoshbinnar52@gmail.com
March 25, 2020 13 54%
13 correct, 11 wrong, and 1 unanswered
Grade B
N/a
aniketranmale6395@gmail.com
March 25, 2020 16 66%
16 correct, 9 wrong, and 0 unanswered
Grade B
N/a
sonya1234@gamil.com
March 25, 2020 3 12%
3 correct, 21 wrong, and 1 unanswered
Grade C
shrutikamore
harshaldhage22@gmail.com
March 12, 2020 0%
0 correct, 0 wrong, and 25 unanswered
N/a
yuvrajbandgar5343@gmail.com
March 11, 2020 8 33%
8 correct, 15 wrong, and 2 unanswered
Grade C
N/a
sunilgaykwad9@gmail.com
March 5, 2020 3 12%
3 correct, 8 wrong, and 14 unanswered
Grade C
N/a
archu.awale53@gmail.com
March 4, 2020 7 29%
7 correct, 12 wrong, and 6 unanswered
Grade C
N/a
tejashreemohite9909@gmali.com
February 22, 2020 1 4%
1 correct, 24 wrong, and 0 unanswered
Grade C
N/a
karishmasarvar79@gmail.com
February 14, 2020 0%
0 correct, 4 wrong, and 21 unanswered
READ  चालू घडामोडी सराव पेपर -30मे 2020

Next page


Please enter your email:

1. कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत 73उमेदवार निवडून आले होते .

 
 
 
 

2. भारतीय राज्य घटनेतील कलम 351 कशाशी संबंधित आहे

 
 
 
 

3. भारतीय नागरिकत्व कायदा 1951 मध्ये आतापर्यंत कितीवेळा दुरुस्ती करण्यात आली आहे

 
 
 
 

4. उद्देश्पात्रिका हि राज्यघटनेचा आत्मा असून आपल्या राजकीय समाजाची रचना दाखवते .असे कोणी म्हटले

 
 
 
 

5. न्यायालयाने विविध खटल्यामध्ये कलम 21 मध्ये समाविष्ट असणाऱ्या कोणते हक्क आहेत असे म्हटले आहेत 1] एकांताचा हक्क 2]आरोग्याचा हक्क 3]परदेशी प्रवासाचा हक्क 4]उपजीविकेचा हक्क

 
 
 
 

6. खालील विधाने विचारात घ्या .योग्य पर्याय निवडा 1]संयुक्त बैठककीचे अध्यक्ष स्थान लोकसभेचे सभापतींना आहे .2] आतापर्यंत 03 वेळा संयुक्त बैठक पार पडली आहे 3]लोकसभेच्या सभापतीचा क्रमांक 6 वा आहे जो सर्व कॅबिनेट मंत्र्यांच्या वरचा आहे .

 
 
 
 

7. घटनेनुसार राज्यपालाचे स्वेचाधीन अधिकार हे नाहीत

 
 
 
 

8. सरपंच समिती स्थापना महाराष्ट्र जिल्हा परिषेद व पंचायत समिती कायदा 1961 नुसार कोणत्या कलमाने झाली .

 
 
 
 

9. पंचायत राज या घटकास वैधानिक दर्जा देण्याची शिफारस कोणत्या समितेने केली

 
 
 
 
 
 
 
 

11. 1] मंत्री मंडळातील जो मंत्री कोणत्याही सभागृहाचा सदस्य नाही ,त्याला 6 महिन्यात कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व प्राप्त करावे .2]मंत्रिमंडळ लोकसभेस सामुदायिक रित्या जबाबदार असते 3] राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असतो .वरीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे .

 
 
 
 

12. प्रतिबंधक स्थान बद्धता या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीस जास्तीत जास्त किती कालावधी स्थान बद्धकरता येते .

 
 
 
 

13. भारतातील पहिली ताग गिरणी कोठे स्थापन झाली .

 
 
 
 

14. भारतात कोणत्या समितेच्या शिफारशीनुसार रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली

 
 
 
 

15. संगीत मापन हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिले .

 
 
 
 

16. Back To Basic हे कोणत्या सभेचे तत्व होते .

 
 
 
 

17. जाई बाई यांनी 1924 मध्ये नागपूरला ——– नावाची मुलींची काढली .

 
 
 
 

18. 1] इंडिअन असोशिएशन ची स्थापना सुरेंद्रनाथ बनर्जी व आनंदमोहन बोस यांनी केली 2]तिचा उद्देश सनदी सेवा परीक्षेची वयोमर्यादा 22 वर्षे करावी .3] तिने स्थानिक संस्था उत्तेजन दिले .

 
 
 
 

19. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे सचिव कोण होते .

 
 
 
 

20. हिंदू पेट्रीयट हे वृत्तपत्र कोणी सुरु केले

 
 
 
 
 
 
 
 

22. १८५७ च्या उठावातखालीलपैकी को कोणती संस्थाने इंग्रजांच्या विरोधात लढली .अ] बडोदा ब] जगदीशपूर क] हैदराबाद ड] ग्वालेर

 
 
 
 

23. पुढीलपैकी कोणत्या संस्थेशी न्या .रानडे यांचा संबंध होता ..अ] सार्वजनिक सभा ब] आर्य समाज क] प्रार्थना समाज

 
 
 
 

24. पंजाबराव देशमुख यांच्या विषयी विधाने अभ्यास .अ] त्यांनी १९३२ मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली . ब] १९५५ मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली . कोणती विधाने बरोबर आहे

 
 
 
 

25. पुढील वर्णनावरून व्यक्ती ओळखा .1] त्यांना पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखले जाते .2]त्यांच्या आत्मचरित्राचे नाव श्यामची आई हे आहे

 
 
 


MPSCExams.com चे नवीन मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळवा..


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा